मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूडची ड्रमा क्वीन अभिनेत्री राखी सावंत चर्चेत येण्यासाठी काही नं काही करतच असते. राखी सोशल मीडियावर अत्यंत अॅक्टिव असते आणि अनेक प्रकारच्या पोस्ट शेयर करत असते. नुकतेच राखी सावंतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेयर केली आहे ज्यामुळे तिच्या फॉलोअर्सना धक्का बसला आहे. राखी सावंतने तिच्या ऑफिशिअल अकाउंटवर बाथरूमचा व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी बाथटबमध्ये पडून बोलताना दिसत आहे.
राखी सावंतने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेयर करत लिहिले की, ‘लंदन की क्वीन मेंरी फैन है, मैं बॉलीवुड आ रही हूं’. इस वीडियो में राखी सावंत कहती नजर आ रही हैं कि ‘मैं अभी यूके में हूं और मैंने तय किया है कि मैं फिर से बॉलीवुड में आ जाऊं. मेरा दिल यहां नहीं लगता. मैं मॉम के ऑपरेशन के लिए मुंबई आई थी. यहां सबकुछ अच्छा है, यहां लंदन की क्वीन मेरी फैन है. मेरा घर एयरपोर्ट के बिल्कुल बगल में है. लेकिन मेरा यहां दिल नहीं लग रहा है’.
या व्हिडीओमध्ये राखी दीपिका पादुकोण, विद्या बालन, सलमान खान, शाहरुख खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, अक्षय कुमार, आलिया भट्ट आणि करण जोहर सारख्या नामांकित स्टारचे नाव घेत म्हणाली की, हे लोक मला कॉल करतात आणि मला परत येण्यास सांगता आहेत. या व्हिडिओमध्ये राखी गडद गुलाबी केस आणि लिपस्टिकसह दिसत आहे. याबाबत राखी म्हणाली, ‘हो, मी केस कापले आहेत, मी विग घालून थकली आहे’.
व्हिडीओमध्ये राखी हे देखील म्हणाली की, ‘कितने लोग चाहते हैं कि मैं मुंबई आ जाऊं, देखो धक्का-मुक्की कोई नहीं करेगा, सबको गाली देने का मौका मिलेगा. वैसे तुम्हारे गाली देने से मुझे कोई फर्क नहीं पड़ता मैं तो फिर भी मुंबई और बॉलीवुड में वापसी करूंगी’. राखीचा हा व्हिडिओ पाहून तिचे फोल्लोवर्स आश्चर्यचकित झाले आहेत, कोणी राखीला परत येण्यास नकार देत आहे, तर कोणी हा काय आहे असा प्रश्न तिला विचारत आहे. राखी अनेक वेळा असे विचित्र-व्हिडिओ शेअर करताना दिसली आहे.
- ‘ही’ आहेत कानाच्या ‘कॅन्सर’ची 7 लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष !
- दर 20 मिनिटांनी ‘वॉक ब्रेक’ घ्या, हृदयरोग असूनही मिळेल ‘लाँग लाईफ’ !
- ‘या’ 5 पदार्थांमुळे वाढतो ‘ताण’; मेंदूसाठीही ठरतात घातक !
- ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळवा खोकल्यापासून सुटका !
- ‘नागीण’ आजाराची ‘ही’ आहेत 4 कारणे, जाणून घ्या यावरील उपाय
- बहुगुणकारी ‘लवंग’ चे सेवन करा आणि ‘या’ 5 समस्यांतून मुक्तता मिळवा
- ‘न्यूमोनिया’ वर गुणकारी ठरतात ‘हे’ 5 घरगुती उपाय !