बॉलिवूड स्टार रणबीर – आलिया काश्मीरमध्ये करणार ‘डेस्टीनेशन वेडिंग’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नाच्या चर्चेमुळे पुन्हा वृत्तात झळकताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू झाली आहे की दोघे काश्मीरमध्ये लग्न करणार आहेत.

दरम्यान रणबीर-आलिया त्यांच्या लग्नाला घेऊन चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दोघांच्या लग्नाची लग्न पत्रिकाही सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली होती. परंतु ती अफवा असल्याचं नंतर समोर आलं होतं. यानंतर आता चर्चा सुरू आहे की, रणबीर आणि आलिया काश्मीरमध्ये डेस्टीनेशन वेडिंग करणार आहेत.

दरम्यान काही रिपोर्टच्या हवाल्यानंही असं म्हटलं जात आहे की रणबीर-आलिया काश्मीरमध्ये लग्न करणार आहेत. असंही समजत आहे की, राजी सिनेमाची शुटींग केल्यापासून तिथे लग्न करण्याची आलियाची इच्छा आहे. असे असले तरी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच दोघं ब्रह्मास्त्र या सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranbir Kapoor (@ranbirkapoor) on

View this post on Instagram

there it is..💡 #filmfareglamourandstyleawards

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like