रणवीर सिंग ‘फॅशन’मुळं झाला प्रचंड ट्रोल, युजर्स म्हणाले – ‘वहिनी दीपिकाचे कपडे घालणं बंद कर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवू़डचा एनर्जेटीक अ‍ॅक्टर रवणीस सिंग नेहमीच आपल्या स्टाईल आणि अनोख्या फॅशनमुळे चर्चेत असतो. अनेकदा तो चित्र विचित्र कपड्यांमध्ये दिसत असतो. पुन्हा त्याचे काही फोटो समोर आले आहे ज्यात त्यानं वेगळी स्टाईल केली आहे. पंरतु यावेळी रणवीर सिंग आपल्यचा स्टाईलमुळे ट्रोल झाला आहे. सध्या त्याचे हे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

रणवीर सिंगच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर त्यानं पोलका डॉट प्रिंट शर्ट आणि सेम प्रिंटची कॅप तसेच शायनी स्ट्रीप प्रिंट ट्राऊजर घातली आहे. यासोबत त्यानं एक चष्माही घातला आहे. पंरतु चाहत्यांना रणवीरचा हा अंदाज आवडलेला नाही असं दिसत आहे. अनेकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. सध्या त्याचे हे फोटो चर्चेत आले आहेत.

रणवीरला ट्रोल करताना एकानं कमेंट करत रणवीरला प्रश्न विचारला आहे. त्यानं म्हटलंय की, “तू दीपिकाचे कपडे चोरले आहेत का ?” आणखी एकानं रणवीरला ट्रोल करताना म्हटलं आहे की, “सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. परंतु प्लीज तुम्ही दीपिकाचे कपडे घालणं बंद कराल का?” याशिवाय इतरही काही नेटकऱ्यांनी कमेंट करत रणवीरची खिल्ली उडवली आहे. रणवीरचे फोटो सध्या जोरदार चर्चेत आहे.

रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो 83 या आगामी सिनेमामध्ये दिसणार आहे. सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर 1983 सालच्या क्रिकेट वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाची कहाणी या सिनेमात दाखवली जाणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

You might also like