अभिनेता सैफ अली खाननं पत्नी अमृताच्या घटस्फोटबाबत केलं ‘भाष्य’, सांगितलं दु:ख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तुटलेल्या नात्याचं दु:ख किती वेदनादायी असतं याबाब बॉलिवूड स्टार सैफ अली खाननं सांगितलं आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत बोलताना सैफनं त्याची आधीची पत्नी अमृता सिंहसोबतच्या घटस्फोटाच्या काळाची आठवण काढली आहे. त्यावेळी त्याची अवस्था कशी होती हे त्यानं सांगितलं आहे. त्यानं अनेक इमोशनल गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यावेळी तो 2 मुलांचा बाप होता. त्यामुळे घटस्फोटामुळे त्याच्या अडचणी वाढल्या होत्या.

सैफनं 90 च्या दशकात त्याच्याहून 12 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या अमृता सिंह सोबत लग्न केलं होतं. त्यावेळी त्याचं वय 21 वर्षे होतं. मे 1991 मध्ये झालेलं हे लग्न 2004 मध्ये तुटलं. तेव्हा सैफला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुलं होती. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत बोलताना सैफ म्हणाला, “ही जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे. मला नाही वाटत की मी या गोष्टीला घेऊन कधी स्वस्थ बसलो असेन. काही गोष्टी कधीच ठिक होऊ शकत नाहीत.”

पुढे बोलताना सैफ म्हणतो, “मी स्वत:ला हे सांगत नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतो की, त्यावेळी मी केवळ 20 वर्षांचा होतो. खूप काही बदलून जातं. तुम्हाला आपल्या पालकांना एकत्र पहायचं असतं परंतु दोघेही वेगवेगळी माणसं आहेत. कोणत्याही मुलाला आनंदी घराची कमतरता वाटू नये. कधी कधी पालकांचा एक हात असणं बरोबर नसतं.” असंही त्यानं सांगितलं.

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा घटस्फोट म्हणजे बॉलिवूडमधील सर्वात शॉकिंग डिवोर्स पैकी एक आहे. दोघांनीही तुटलेल्या नात्यात कायम सहजता ठेवली आहे. साराचंही सैफ सोबत चांगलं बाँडिंग आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like