Video : ‘भाईजान’ सलमान खानचा ‘हा’ व्हिडीओ पाहून परिस्थितीशी लढण्याची हिंमत होईल ‘दुप्पट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड स्टार सलमान खान सोशल मीडियावर अॅक्टीव दिसत आहे. सलमान नेहमीच काही ना काही व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. सलमानने सध्या जो व्हिडीओ शेअर केला आहे तो नक्कीच प्रेरणा देणारा आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करायाला सांगणारा आणि प्रेरणा देणारा असा हा व्हिडीओ आहे.

View this post on Instagram

@thupten_the_solo_performer_889

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

व्हिडीओत दिसत आहे की, सलमान खान सोबत एक व्यक्ती बसलेला दिसत आहे. तो एक सोलो परफॉर्मर थूपेन (Thupten) आहे. तो एक इंडियन आयडल फेम आहे. सलमानने त्याची ओळख सांगितली की, तो अरुणाचल प्रदेशचा आहे. थूपेनने सुरुवाताला काही ओळी ऐकवत नेहमीच प्रत्येक परिस्थितीत आव्हानांचा स्विकार करत प्रयत्न करण्यासाठी प्रेरीत केले आहे. नंतर सलमान खानचे जुने गाणे ‘फूलों कें रंग से’ला आवाज दिला आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, या सोलो परफॉर्मरच्या हाताला प्रॉब्लेम आहे. तरीही तो पूर्ण प्रयत्न आणि संघर्ष करत आयुष्य जगत आहे. थूपेनने इंडियन आयडलच्या ९ व्या सीजनमध्ये सादरीकरण केले आहे. यावेळी त्याने सर्वांना प्रेरणा देण्याचे काम केले होते.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सलमान खानचा भारत सिनेमा ईदच्या दिवशी ५ जून रोजी रिलीज झाला होता. या सिनेमाने २०० कोटींहून अधिक कमाई केली होती. सध्या सलमान त्याचा आगामी सिनेमा दबंग ३ च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात सोनाक्षी सिन्हा देखील प्रमुख भूमिकेत आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like