Video : येशू ख्रिस्तांचं ‘स्मरण’ भाईजान सलमानला ‘महागात’ पडलं ! लोक म्हणाले, ‘कसला ‘मुसलमान’ आहेस ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानने बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण करत चांगला मेसेज दिला होता. परंतु या व्हिडीओत काही युर्सजना असं काही दिसलं की, युजर्स सलमान खानच्या मुसलमान असण्यावर सवाल उपस्थित करत आहेत. सलमान बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण करत होता. तेव्हा त्याने सर्वात आधी हात जोडले. नंतर हात उचलून दुवा केल्यासारखे वर केले. नंतर क्रॉस करत देवाचे स्मरण केले आणि चॅलेंज पूर्ण केले. काहींना हे खूपच खटकलं. यानंतर काही युजर्स आता सलमान खानला प्रचंड ट्रोल करत आहेत.

सफी नावाच्या एका युजरने सलमान खानच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे की, “सलमान खान तर मुस्मिल आहे मग ख्रिश्चिनचे विधी का केले?” सफीना जफरने लिहिले की, “अबे तू मुसलमान आहेस. हे क्रॉस वगैरे काय करतो आहेस?” आणखी एका युजरने म्हटले की, “तू कोणत्या प्रकारचा मुसलमान आहेस?” आणखी एक युजर म्हणाला की, “तू मुस्लिम आहेस की ख्रिश्चन?”

View this post on Instagram

Don’t thakao paani bachao

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमान खानच्या व्हिडीओ बद्दल सांगायचे झाले तर, सलमानने किक न मारता फक्त फूक मारत बाटलीचं झाकण पाडतो आणि यानंतर एकाच दमात सगळं पाणी पिऊन टाकतो. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सलमानने लिहिले की, “डोन्ट थकाओ, पानी बचाओ.” हा व्हिडीओ सलमान खानने जिममध्ये शुट केला आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, बॉक्स ऑफिसवर भारत सिनेमातून धुमाकूळ घालणारा भाईजान आता लवकरच पडद्यावर चुलबुल पांडे बनून दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, समलान खानचा दबंग ३ हा आगामी सिनेमा २० डिसेंबर २०१९ रोजी रिलीज होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

 

Loading...
You might also like