‘मलायका-अर्जुन’चा ‘KISS’ वाला फोटो पाहून कपूर कुटुंबाच्या सुनेनं केली ‘अशी’ कमेंट, विश्वासच बसणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलाइका अरोराचे नाते सर्वांपासून लपलेले नाही. हे दोघे सोशल मीडियावर कोणत्यानकोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. या दोघांच्या फोटोंचे सोशल मीडियावर खूप चर्चा होत असतात. एवढेच नव्हे तर या दोघांनीही एकत्र नवीन वर्ष साजरे ही केले आहे. यादरम्यान मलायकाने अर्जुन कपूर आणि मलायकाचे किस घेतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, हा फोटो अर्जुन कपूरच्या काकूने पाहिल्यानंतर कमेंट केली आहे. जी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मलायकाने हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले असून हा फोटो शेअर करताना मलायकाने लिहिले की, ‘या फोटोत सुर्य, तारे आणि आनंद 2020चा यांसह अर्जुनसोबत सेल्फी घेत आहे.’ सेल्फी घेताना मलायका अर्जुनला किस करताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघांची केमिस्ट्री खूप छान दिसत आहे.

अर्जुन आणि मलायकाच्या रोमँटिक फोटोवर महीप कपूरने हार्ट इमोजी आणि स्माईली पाठविले आहेत. महीपची ही कमेंट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे कारण ती कपूर घराण्याची सून आहे. महीपच्या कमेंटवरुन असा अंदाज लावला जात आहे की, मलायकासोबत तिची खूप चांगली बॉन्डिग आहे. मलायकाने अर्जुन कपूरसोबत गोव्यामध्ये नवीन वर्ष साजरे केले आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !