‘या’ अंधविश्वासामुळे अविवाहित राहिले अभिनेता संजीव कुमार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता संजीव कुमार यांच्या चित्रपटसृष्टीमधील करिअरची सुरुवात चांगली झाली. त्यांचे जीवन एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हते. संजीव कुमारने अनेक वेगवेगळी भूमिका साकारली आहे पण ते एका आनंदाच्या क्षणापासून नेहमी वंचित राहिले. तो क्षण म्हणजे परिवार आणि लग्न. यामागचे कारण होते अंधविश्वास..

त्यांच्या परिवारामध्ये अशा घटना घडल्या होत्या. जसे ते १० वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. अशी घटना संजीव कुमार यांचे आजोबा, वडिल आणि भाऊ यांच्यासोबत घडले होते. हेच पाहून त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता.

बॉलिवूडच्या या ‘ठाकुर’ चे लग्न झाले नाही. त्यांनी आपल्या भावाच्या मुलांना दत्तक घेतले. जसा मुलगा दहा वर्षाचा झाला. यानंतर संजीव कुमारचे निधन झाले. त्यांनी ४७ वर्षामध्ये अखेरचा श्वास घेतला. संजीव यांचा जन्म congenital heart condition मध्ये झाला होता.

त्यांना पहिला हार्ट अटॅक आल्यानंतर अमेरिकामध्ये त्यांनी बायपास सर्जरी करुन घेतली होती पण त्यानंतरही त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा झाली नाही. ६ नोहेंबर १९८५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांची १० पेक्षा जास्त चित्रपट निधनानंतर प्रदर्शित झाली होती. संजीव कुमारचा शेवटचा चित्रपट ‘प्रोफेसर की पड़ोसन’ होता. हा १९९३ चित्रपट मध्ये प्रदर्शित झाला होता.

त्यांच्या पुरस्काराबद्दल बोलायचे म्हणले तर संजीव कुमार यांनी बेस्ट अभिनेता कॅटगिरीमध्ये दोन नॅशनल अवॉर्ड प्राप्त केले आहे. ज्या चित्रपटांसाठी त्यांना अवॉर्ड मिळाला तो चित्रपट ‘दस्तक’ आणि ‘कोशिश’ हा होता. त्यांनी आपल्या करिअरमध्ये रोमॅन्टिक, ड्रामा आणि थ्रिलर असे चित्रपट केले आहे.

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई