‘या’ डान्स व्हिडिओने सपना चौधरीला बनवले एका दिवसात सुपरस्टार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – हरियाणामध्ये लहान-लहान कार्यक्रमात डान्स करून स्वतः हा च भाग्य स्वतः हा लिहिणारी सपना चौधरी रविवारी बीजेपी मध्ये प्रवेश केली. त्यांनी सुरुवात तर डान्सर म्हणून केली होती, आता ती हरियाणाची डान्सर सोबतच ‘बिग बॉस’ ची स्पर्धक आणि बॉलिवूड अभिनेत्रीही बनली आहे.

sapna

परंतु सपनासाठी हा प्रवास सोपा नव्हता. खूप वर्ष डान्स करत असताना सपनाने एक असा डान्स परफॉर्मन्स दिला, ज्यामुळे ती एका दिवसात सुपर स्टार झाली. सपनाचा हा डान्स इतका वायरल झाला की आता तिला ‘बिग बॉस’ मध्ये बोलवण्यात आले.

सपना चौधरी ने खूप सारे डान्स शो केले आहे, पण या डान्स शो मध्ये एक असा डान्स होता ज्याने तिचा भाग्यच बदले. या डान्स व्हिडिओला दोन वर्षानंतरही पाहिले जात आहे. तिच्या या डान्स व्हिडिओला लगभग ५०० दशलक्ष लोकांनी पहिला आहे.

तर हा व्हिडिओ तोच आहे ज्यामुळे सपनाला एका दिवसातच प्रसिद्धी मिळाली होती. सपनाने ‘तेरी आंख्या का यो काजल’ या गाण्यावर निळा सूट घालून धमाकेदार डान्स परफॉर्मन्स केला होता. या परफॉर्मन्स ने सपना चौधरी स्टार बनली होती. हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडला. सपना चौधरीचा आतापर्यंतचा हा सगळ्यात जास्त वायरल झालेला व्हिडिओ आहे.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक