Video : डान्सर सपना चौधरीच्या ‘नव्या’ गाण्याचा सोशलवर ‘धुमाकूळ’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – श्रावण महिना सुरु होताच हरियाणवी गायिका आणि डान्सर सपना चौधरीचे नुकतेच ‘भोले का स्वैग’ गाणं व्हायरल झाले आहे. या गाण्यामध्ये सपना देसी स्टाइल मधील ठुमके नाहीतर विदेशी स्टाइलमध्ये मूव्स दाखवतांना दिसते आहे. या गाण्याचा व्हिडीओ सपना चौधरीवर शूट केला गेला आहे आणि या गाण्याला आवाज प्रसिद्ध सिंगर जॉनी सूफीने दिला आहे. जॉनी सूफी स्वतः या गाण्यामध्ये डान्स करतांना दिसतो आहे. हे गाणं इतके जबरदस्त आहे की, आत्तापर्यंत ११ लाख पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. हे गाणे isapnachaudhary या नावाने इंस्टाग्राम पेजवर शेयर केले आहे.

या आधी सपनाचे ‘रंग ब्राउन नी’ प्रदर्शित झाले होते. सपना जेव्हा पण डान्स करते तेव्हा सगळ्यांचे मन जिंकत असते. या गाण्यामध्ये सपनाचा डान्सच नव्हे. तर तिच्या अदा देखील बघण्यासारख्या आहेत. प्रदर्शित होताच हरियाणवी क्वीनचे हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या गाण्याला गायक कप्तान लाडीने देखील आवाज दिला आहे. सपना चौधरी सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते आणि आपले व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेयर करत असते.

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

Loading...
You might also like