सारा अली खाननं शेअर केले आतापर्यंत सर्वात ‘BOLD’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खूप कमी काळात बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख तयार करणारी सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत येताना दिसत आहे. सध्या कामातून ब्रेक घेऊन सारा आपला भाऊ इब्राहिम अली खानसोबत मालदीवला व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. काही दिवसांपासून सारा आपले व्हॅकेशनचे फोटो शेअर करत आहे. साराने तिचे अनेक बिकीनी फोटो आतापर्यंत शेअर केले आहेत. परंतु आता मात्र सारानं आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती हॉट बिकीनीत दिसत आहे.

सारानं नुकतेच भाऊ इब्राहिमसोबतचे एन्जॉय करतानाचे फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. सारा या फोटोत ब्लू-येलो-रेड स्ट्राईपवाल्या बिकीनीत दिसत आहे. सारा इब्राहिमसोबत पूलमध्ये चिल करताना दिसत आहे. साराचे हे फोटो खूपच बोल्ड आहेत. साराच खूपच सेक्सी दिसत आहे. साराचे हे फोटो झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B65Ds0ZBEVE/

सारानं यापूर्वीही इब्राहिमसोबतचे बिकीनीतले फोटो शेअर केले होते. परंतु साराचे लेटेस्ट फोटो मात्र आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटो आहे. साराचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत. अनेकांनी साराच्या या बोल्ड फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती लव्ह आज कल 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत दिसेल. याशिवाय ती कुली नंबर 1 या सिनेमाच्या रिमेकमध्येही काम करणार आहे. या सिनेमात सारा वरूण धवन सोबत काम करताना दिसणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !