‘रॅम्प’वॉक करताना घरसला अभिनेत्री सारा अली खानचा पाय (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता कार्तिक आर्यन आणि अ‍ॅक्ट्रेस सारा अली खान रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहे. परंतु दोघांनीही यावर मौन बाळगलं आहे. ते अनेकदा एकत्र स्पॉट होत असतात. त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही येऊन गेल्या आहेत. दोघांचं नातं आता कसं आहे हे नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात रॅम्प वॉक करताना सारा अली खानचा पाय घरसल्याचं दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

एका अवॉर्ड शोमधील हा व्हिडीओ आहे. ज्यात कार्तिक साराला एक सँडल घालून कॅट वॉक करण्याच चॅलेंज देतो. सारा हे स्विकारत तसं चालण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात तिच्या ड्रेसमध्ये तिचा पाय अडकून ती घसरते. एवढ्यात ती पडत असताना कार्तिक तिला हात पकडत आधार देतो आणि तिला वाचवतो.

या व्हिडीओतील दोघांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली आहे. काहींनी या व्हिडीओला क्युट व्हिडीओ असंही म्हटलं आहे. सर्वांनी त्यांच्या बाँडिंगचं कौतुक केलं आहे. व्हिडीओ पाहून लक्षात येतं की दोघंही एकमेकांप्रति किती केअरींग आहेत.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर कार्तिक आर्यनचा पती पत्नी और वो हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. सध्या हा सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे. लवकरच दोघे लव आज कल 2 या सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B5Uru0xlUoI/

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !