…..म्हणून टकली झाली ‘ही’ अभिनेत्री, फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – म्हणतात ना बाईचे सौंदर्य हे केसात असते. जर तिला केस नसतील तर तिचे सौंदर्य अपुर्ण आहे. कोणालाच वाटत नाही की, आपण आपले केस पुर्णपणे काढून टाकावे. कोणी असा विचारही करु शकत नाही. पण एका अभिनेत्रीने तर चक्क आपली केस पुर्ण काढून टाकले आहे. ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची सयानी गुप्ता. तिने चक्क टक्कल केले आहे. हे ऐकताच आपण विचारात पडाल की, ती कशी दिसत असेल ? तिने आपली केस पुर्ण काढून टाकले आहे. तिचा हा लुक सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तिने स्वतःच हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

तुम्ही हे ऐकताच आश्चर्यचकीत झाले असाल की, या सुंदर अभिनेत्रीने आपले छान केस का काढले असावे ? खरतर तिने केस काढले नसून एका प्रोजेक्टसाठी मेकअप टेक्निकच्या मदतीने असा लुक केला आहे. सयानीने या फोटो व्यतिरिक्त एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सयानी दोन आर्टिससोबत आपला लुक फायनल करताना दिसत आहे. हा कौतुक करण्यासारखा लुक आर्टिस प्रशांत आणि आर्टिस प्रवीण यांनी केला आहे. हे लुक करण्याचे कारण म्हणजे तिने एका खास शूटसाठी हा लुक केला आहे. तिने सांगितले की, ‘एका शूटिंगसाठी माझा हा लूक तयार करण्यात आला आहे. कदाचित माझ्याद्वारे आत्तापर्यंत केलेला क्रेजिएस्ट पार्ट.’

या अभिनेत्रीच्या प्रोशनलबद्दल बोलायचे म्हणले तर, सयानी आपल्या भूमिकेमुळे नेहमी चर्चेमध्ये असते. सयानीने २०१२ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिचा पहिला चित्रपट ‘सेकेंड मैरिज डॉट कॉम’ होता. तिच्या ‘मार्गरीटा विद ए स्ट्रॉ’ या चित्रपटाचे खूप कौतुक करण्यात आले. नंतर ती २०१५ मध्ये ‘पार्च्ड’ मध्ये दिसून आली. या चित्रपटाव्यतिरिक्त सयानीने जग्गा जासूस, फुकरे रिटर्न्स, जॉली एलएलबी सारख्या अनेक चित्रपटात काम केले. सयानी नुकतीच आयुष्मान खुरानाच्या ‘आर्टिकल 15’ मध्ये दिसून आली. ती आता ‘शेमलेस’ नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे.

 

आरोग्यविषयक बातम्या

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

 

You might also like