अरे देवा ! अभिनेता शाहिद कपूरला मोठी ‘दुखापत’, चेहऱ्यावर पडले 13 टाके

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहिद कपूरला शुटींगदरम्यान इजा झाली आहे. त्याच्या चेहऱ्याला मार लागला आहे. जर्सी सिनेमाच्या शुटींगदरम्यान ही दुखापत झाल्याचं समजत आहे. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्याला 13 टाके पडले आहेत. पत्नी मीरा राजपूतला याबाबत माहिती मिळाल्यानंतर ती ताबडतोब चंदीगडला पोहोचली आहे. यावरून लक्षात येतं की शाहिद बराच जखमी झाला आहे.

शाहिदच्या जर्सी या आगामी सिनेमात तो क्रिकेटरची भूमिका साकारत आहे. सध्या चंदीगडमध्ये सिनेमाची शुटींग सुरू होती. शाहिद क्रिकेट खेळत होता. एक वेगवान बॉल अचानक त्याच्या चेहऱ्यावर आदळला. त्याचा लोअर लिप थोडा कट झाल्याने जास्त रक्त गेलं आहे. त्याच्या हनुवटीला सूज आल्याची माहिती आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे.

शाहिद सध्या ठिक आहे. परंतु कट जास्त खोल असल्याने त्याला 13 टाके पडले आहेत. ही बातमी ऐकून पत्नी मीराही काळजीत पडली होती. ही बातमी ऐकल्यानंतर ती लगेचच चंदीगडला पोहोचली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची स्थिती आता ठिक आहे. जोवर चेहऱ्याची सूज कमी होत नाही तोवर शाहिद शुटींग करू शकणार नाही. पाच दिवसांनंतर समजेल की, त्याची जखम किती बरी होते ते.

जर्सी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमात शाहिदचे वडिल पंकज कपूर मेंटरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अ‍ॅक्ट्रेस मृणाल ठाकूर हीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !