‘तो’ पाकिस्तानी युजर ‘किंग’ खानसाठी ‘स्पेशल’ ? नाही टाळू शकला त्याचा ‘तो’ प्रश्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खान आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी ट्विटरवर #AskSRK हा हॅशटॅग वापरत असतो. आजही त्यानं हा हॅशटॅग वापरला. जेव्हा हा हॅशटॅग ट्रेंड झाला तेव्हा अनेकांनी त्याला प्रश्न विचारले. त्यानंही प्रयत्न केला की, जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं दिली जावीत. यावेळी एकानं केमिस्ट्रीच्या स्टुडेंट्ससाठी सल्ला द्यायला सांगितलं. शाहरुखनं याचं मजेदार उत्तर दिलं आहे.

एकानं शाहरुखला विचारलं की, केमिस्ट्रीच्या स्टुडेंट्ससाठी काही सल्ला ?” याला उत्तर देताना शाहरुखनं अभिनेत्री सुष्मिता सेनला पोस्टमध्ये टॅग केलं आणि लिहिलं की, “या माझ्या केमिस्ट्रीच्या टीचर आहेत कृपया त्यांना प्रश्न विचारा.” अनेकांना माहितीच असेल की, मैं हूं ना या सिनेमात शाहरख खान कॉलेज स्टुडेंटच्या रोलमध्ये होता तर सुष्मिता सेन टीचरच्या रोलमध्ये होती. त्यामुळे त्यानं तिला टॅग केलं.

प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर तो किंग खानसाठी खास आहे असं दिसत आहे. कारण या चाहत्यानं त्याच्या अकाऊंटवरून असा दावा केला आहे की, तो शाहरुखचा फॅन आहे आणि त्याचं नाव justice for johny लिहिलं आहे. त्याचं ट्विटर हँडल @khan_azwaSrkian आहे. त्यानं ट्विटरवर दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, शाहरुख खाननं त्याच्या फॅमिलीच्या मेसेजवर 15 नोव्हेंबर 2017 रोजी रिप्लाय दिला होता. शाहरुख आतापर्यंत चार वेळा त्याच्या ट्विटवर रिप्लाय दिला आहे.

चाहत्याचा दाव्यावरून असं वाटत आहे की, हा चहता किंग खानसाठी खास आहे आणि शाहरुख त्याच्या प्रश्नांना उत्तरं देत असतो. खास बात अशी की, या चाहत्याच्या प्रोफाईलच्या नावात पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे. यावरून वाटत हे आहे की, तो पाकिस्तानचा राहणारा आहे. वास्तविक पाहता या ट्विटर हँडलबाबत अद्याप मात्र अशी अधिकृत खात्री झालेली नाही.

असंही म्हटलं जात आहे की, शाहरुखासाठी हा चाहता खास असू शकतो. म्हणूनच शाहरुख त्याच्या प्रश्नांना उत्तरं देत असतो. यावेळी किंग खाननं बोलताना चाहत्यांच्या इतरही अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. त्याचे आगामी सिनेमे आणि फ्लॉप सिनेमांवरही त्यानं भाष्य केलं.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !