सुहाना शाहरूख खान ‘बेली’ डान्स शिकतेय, फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील किंग म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सध्या खूप चर्चेमध्ये आहे. काही दिवसांपुर्वीच सुहानाचे काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोमधील सुहानाचा लुक कोणत्याही अभिनेत्रीला टक्कर देऊ शकते. पुन्हा एकदा सुहाना चर्चेमध्ये आली आहे. नुकतेच सुहानाचे काही लेटेस्ट फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. ज्यामध्ये सुहाना बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याची तयारी करत आहे. सध्या सुहाना बेली डान्स शिकत आहे. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती एका खास व्यक्तीसोबत दिसून येत आहे.

View this post on Instagram

Te Amo bebe 💕

A post shared by suhana khan ( READ BIO PLS👇) (@suhanakha2) on

ही खास व्यक्ती दुसरी कोणी नसून सुहानाची मैत्रिण आणि बेली डान्सर संजना मुथरेजा आहे. संजना सुहानाला बेली डान्स शिकवत आहे. संजनाने स्वतः आपल्या इन्स्टाग्रामवर सुहानासोबतचे काही फोटो शेअर केले आहे. हा फोटो शेअर करुन संजनाने लिहले की, मी सुहानाला ट्रेन करत आहे. ती खूप ग्रेसफुल आहे आणि खूपच सुंदर डान्ससुद्धा करते. सुहानाला डान्स करायला खूप आवडते हे आपण तिच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल. आता ती बेली डान्स शिकत आहे.

Suhana-Khan

सुहानासोबत तिची जवळची मैत्रिण शनाया कपूरसुद्धा बेली डान्स शिकत आहे. खास गोष्ट ही आहे की, संजनाने शनायासोबत फोटो शेअर करुन सांगितले की, शनाया मागच्या काही वर्षांपासून हा डान्स शिकत आहे. म्हणजेच आत्तापर्यंत ती चांगली परफेक्ट झाली असेल. अशामध्ये चाहत्यांना आता त्या व्हिडिओची उत्सुकता आहे ज्यामध्ये सुहाना आणि शनाया एकत्र बेली डान्स करताना दिसेल.

View this post on Instagram

❤❤

A post shared by suhana khan ( READ BIO PLS👇) (@suhanakha2) on

सुहाना खानबद्दल बोलायचे म्हणले तर सुहाना आपले वडिल शाहरुख खानची खूप लाडकी आहे. ती शिक्षणामध्ये देखील पुढे आहे. तिने लंडनमध्ये आपले ग्रॅज्यूएशन पुर्ण केले आहे. आता ती पुढचे शिक्षण न्यूयार्कमध्ये पुर्ण करेल. त्यानंतर ती चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे.

View this post on Instagram

Love you Baby ❤

A post shared by suhana khan ( READ BIO PLS👇) (@suhanakha2) on

 

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like