‘HOT’ अभिनेत्री शमा सिकंदरनं शेअर केले एकदम ‘कडक’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकत्याच आपल्या बिकीनी फोटोमुळे चर्चेत आलेली हॉट अभिनेत्री शमा सिंकदर पुन्हा आपल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. शमानं पुन्हा एकदा व्हाईट ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत ज्यातील एका फोटोत ती सेमी न्यूड दिसत आहे. या फोटोत शमानं फक्त टॉप घातला आहे. याशिवाय तिनं आणखी एक पांढऱ्या ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे.

दोन्ही फोटोंमध्ये शमाचा हॉट आणि सेक्सी अंदाड पहायला मिळत आहे. आपल्या सेमी न्यूड फोटोला शमानं खास कॅप्शनही दिलं आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये शमा म्हणते, “या गोष्टीतून आपलं सौंदर्य दिसतं की, आपण कसे कपडे घातले आहेत आणि आपण कोण आहोत.” सध्या शमाचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

38 वर्षीय शमा आजही खूप यंग, हॉट आणि सेक्सी दिसत आहे. ये मेरी लाईफ है या मालिकेत शमानं काम केलं आहे. या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. तिच्या अ‍ॅक्टींगचं चाहत्यांनी नेहमीच कौतुक केलं आहे.

शमाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर नुकत्याच आलेल्या बायपास रोड सिनेमात तिनं काम केलं आहे. यात तिनं एका मॉडेलची भूमिका साकारली होती. शमानं प्रेम अगन या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 1988 साली हा सिनेमा आला होता. शमानं अनेक टीव्ही शो आणि सिनेमात काम केलं आहे.

View this post on Instagram

Alone or not you gotta walk forward…

A post shared by Shama Sikander (@shamasikander) on

https://www.instagram.com/p/B1-g59fg560/ट

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like