शिबानी दांडेकरचा बिकनीवरील फोटो व्हायरल, फरहान अख्तरला मिळतंय फोटोचं क्रेडिट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची अभिनेत्री शिबानी दांडेकर ही सोशल मिडियावर खुप सक्रिय आहे. तिने सध्या बिकनीवरचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोला अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. आणि त्याचबरोबर तिच्या फिटनेसचे देखील कौतुक केले आहे. दोघेही स्वतःचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असतात.

सध्या ती अभिनेता फराह अख्तर डेट करत आहे. काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशीपची चर्चा जोरदार आहे. एका वृत्तसंस्थेने माहिती दिल्यानूसार, शिबानी आणि परहान गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहे. नुकताच शिबानीने बिकनीवरचे फोटो मिडियावर शेअर केले आहे. तिचे हे फोटो फरहान अख्तरने कॅमेऱ्यात कैद केले आहे.

फरहान हा घटस्फोटीत आहे. २०१७ साली त्याने पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला. यांना दोन मुले आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासून फरहान आणि शिबानीच्या रोमांन्सची चर्चा सुरु आहे. फरहान अख्तर व शिबानी दांडेकर हे दोघेही स्पेशल मिडियावर सक्रिय असतात आणि एकमेकांच्या फोटोला कमेंट करत असतात. फरहानने तर कित्येक वेळा शिबानीसोबतच्या रिलेशनशीपबद्दल सोशल मिडियावर फोट शेअर करुन प्रेम जाहीर केले आहे.

 

You might also like