‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ? चाहते पडले ‘संभ्रमात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी दिवसात आपली ओळख निर्माण केली आहे. तिने काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘मिर्झापूर’ वेबसीरिजला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्याचबरोबर तिची ‘हाऊस अरेस्ट’ ही वेबसीरिज देखील प्रदर्शित झाली आहे. नुकताच श्रिया पिळगावकरचा ‘भांगडा पा ले’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

अभिनयाबरोबरच श्रिया सोशल मीडियावर देखील अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटो नेहमी शेअर करत असते. त्याचबरोबर ती तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. तिने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिला ओळखणे देखील कठीण होत आहे. तिने शेअर केलेला हा फोटो एका मासिकाच्या कव्हरफोटोसाठी आहे. तिचा हा लुक खूपच विचित्र दिसत आहे.

श्रियाने शाहरुख खानसोबत देखील ‘फॅन’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अनुभन सिन्हाचा आगामी चित्रपट ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ आणि गुरींदर चड्ढाचा ब्रिटीश पीरिएड ड्रामा ‘बीटम हाऊस’ मध्ये श्रिया पाहायला मिळणार आहे. इतकेच नाही तर ‘हाथी मेरे साथी’ चित्रपटात कल्कीच्या जागी श्रियाची वर्णी लागली आहे. या चित्रपटातून ती दक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती महिला पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

श्रियाने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, 2020 वर्षाची सुरुवात खूप चांगली झाली आहे. मी ‘हाथी मेरे साथी’ चित्रपटात राणा दुग्गाबतीसोबत दिसणार आहे. या चित्रपटात काम करण्यास खूप मजा येणार आहे. त्याचबरोबर चित्रपटाचा विषय देखील खूप चांगला आहे. माझ्यासाठी हा चित्रपट खूप खास असून पहिल्यांदाच मी त्रिभाषिक चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटातून तमीळ व तेलगू चित्रपटसृष्टीत मी पदार्पण करत आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !