B टाऊनचे नवे ‘लव्ह बर्ड्स’ ‘सिद्धार्थ-कियारा’, नात्याला मिळाली कुटुंबाचीही ‘मंजुरी’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या नावाची सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. सिद्धार्थचं नाव तसं तर आलिया भट आणि तारा सुतारिया यांच्यासह अनेकांसोबत जोडलं गेलं आहे. सध्या पुन्हा एकदा सिदार्थ आणि कियाराच्या चर्चा सुरू आहेत. कियारा नेहमी सांगत असते की, ती रिलेशनशिपमध्ये नाहीये. सिर्द्धार्थही स्वत:ला सिंगल असल्याचं सांगत असतो. परंतु त्याने आपल्या मनातील गोष्ट कियाराला सांगितली आहे. याशिवाय विषय आता दोघांच्या घरापर्यंत पोहोचल्याचंही समजत आहे.

https://www.instagram.com/p/B6lC1Mmh9-9/?utm_source=ig_embed

न्यू इयर पार्टीनंतर लगेचच दोघे एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांना वेग आला आहे. एका रिपोर्टनुसार, नव्या वर्षाच्या निमित्ताने दोघांनीही आपल्या नात्याबद्दल आपल्या घरी सांगितलं आहे. बॉलिवूडची ही जोडी आता आपल्या नात्याला नवीन नाव देण्यासाठी तयार आहे. सिडने कियाराच्या फॅमिलीसोबत एक डिनर प्लॅन केला होता. यात तो आपल्या आई-वडिलांना घेऊन आला होता. न्यू इयरच्या सुरुवातीला या डिनरमध्ये कियारा आणि सिड दोघांनीही आपल्या कुटुंबाला आपल्या नात्याबद्दल सांगितलं आहे. त्यांच्या कुटुंबानेही त्यांच्या नात्याला परवानगी दिली आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कियारा आणि सिद्दार्थ पहिल्यांदाच शेरशाह या सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहेत. या सिनेमात सिद्धार्थ कॅप्टन विक्रम बत्राचा रोल साकारत आहे तर कियारा त्याची गर्लफ्रेंड डिंपल चीमाची भूमिका साकारणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !