#Video : ‘हे’ बॉलिवूडचे सुपरस्टार मिडिया समोर लपवितात ‘चेहरा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहे जे मिडायापासून स्वतः चा बचाव करत असतात. अनेक बॉलिवूडचे कलाकार कधीकधी बाहेर डिनर किंव्हा लंचला जाताना स्पॉट होतात. कलाकार कधीकधी एयरपोर्टवर ही स्पॉट होतात. यामध्ये अनेक स्टार असे आहेत जे कॅमेरापासून स्वतःला वाचवत निघून जातात. अनेक स्टार असे असतात जे कॅमेरासमोर पोज देतात, हात करतात. आता अशा काही कलाकारांबद्दल आम्ही सांगणार आहोत. जे नेहमीच कॅमेराला टाळण्याचा प्रयत्न करत असतात.

यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेता रणबीर कपूर, करण जोहर हे कॅमेरापासून नजर चुकवून निघून जातात. एकदा झाले की, रणवीर गाडीमध्ये पुढच्या सीटवर बसला होता. आलिया मागच्या सीटवर बसली होती. जसे कॅमेरावर त्यांची नजर पडली दोघांनीही आपला चेहरा लपविला. या व्यतिरिक्त अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यनने देखील अनेकदा कॅमेराला पाहून आपला चेहरा लपविला आहे. अनेकदा आर्यन आपल्या चाहत्यांसमोर चेहरा लपवित निघून गेला आहे.

त्याचबरोबर नर्गिसने देखील कॅमेरासमोर आपला चेहरा लपविला आहे. अनेकदा एयरपोर्टवर ती स्पॉट झाली आहे. तिथे ही तिने आपला चेहरा लपविला होता. असे अनेक कलाकार आहे जे मिडियापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात. असे वाटते की, यांना कॅमेरापासून लुपाछुपी खेळायला आवडते. सारा अली खान, शिल्पा शेट्टी, कियारा आडवाणी यांसारखे कलाकार कॅमरासमोर आले की छान छान पोज देतात. हात करतात, बोलतात.

सिनेजगत

शाहरूख खानची मुलगी सुहाना आता ‘या’ फिल्म मध्ये काम करणार

सलमान पेक्षा 9 वर्षाने लहान असलेली अभिनेत्री चित्रपटात त्याची ‘आई’ ; ट्रोलिंग सुरू, ट्रोलर्सना दिले ‘असे’ उत्‍तर

‘त्याच्या’शी ब्रेकअप झाल्यानंतर ‘या’ गोष्टीमुळे सावरले : कतरिना कैफ

सलमान खानने ‘तिच्या’सोबत केले ‘सायकलिंग’

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like