‘हे’ बॉलीवूड स्टार्स जे हुबेहुब आपल्या आई-वडिलांसारखे दिसतात

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड मध्ये काही अभिनेता-अभिनेत्री असे आहेत. की ते हुबेहुब आपल्या आई-वडिलांसारखे दिसतात. त्या गोष्टीचा फायदा देखील त्यांना होतो. त्यांच्या पालकांना पॉप्युलर होण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. तेव्हा कुठे त्यांना स्टारडम मिळाले. परंतु त्यांची मुलं सोशल मीडियाद्वारे बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्याचा आधीच चर्चेत आले आहेत. या लिस्ट मध्ये बॉलीवूडचे अनेक मोठ-मोठे अभिनेता-अभिनेत्रींचा समावेश आहे.

बॉलीवूड स्टार्स जे हुबेहुब आपल्या आई-वडिलांसारखे दिसतात –

सारा अली खान आणि अमृता सिंह – सैफ अली खानची मुलगी सारा अली खानही हुबेहुब आपली आई अमृता सिंहची कार्बन कॉपी आहे.
sara with mother

इब्राहिम अली खान आणि सैफ अली खान – बॉलीवूड अभिनेत्री अमृता सिंहचा मुलगा इब्राहिम अली खान हुबेहुब आपले वडील सैफ अली खान सारखा दिसतो.

हेमा मालिनी आणि ईशा देओल – बॉलीवूडची ड्रीम गर्ल अभिनेत्री हेमा मालिनीला आज प्रत्येकजण ओळखतो. परंतु तिच्यासारखी ओळख तिची मुलगी बॉलीवूड मध्ये करू नाही शकली. हेमा मालिनी धर्मेंद्रची दुसरी पत्नी आहे. हेमा मालिनीने इशा देओलला १९८१ मध्ये जन्म दिला आहे. ईशा हुबेहुब हेमा मालिनी सारखी दिसते.

ट्विंकल आणि डिंपल कपाड़िया – ट्विंकल खन्ना आणि डिंपल दोघी एकसारख्या दिसता. परंतु, तिच्या आई सारखी ओळख ट्विंकल बनवू शकली नाही.

जान्हवी कपूर आणि श्रीदेवी – दिवंगत दिग्गज अभिनेत्री श्री देवीची मुलगी जान्हवी कपूर हुबेहुब आपल्या आईसारखी दिसते.

श्रुति हासन आणि सारिका – आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री सारिका आणि प्रसिद्ध अभिनेता कमल हासनच्या मुलीला सारिकाने १९८६ ला जन्म दिला. त्या दोघी बऱ्याच प्रमाणात एकसारख्या दिसता.

रणबीर कपूर आणि नीतू सिंह – रणबीर कपूर पूर्णपणे आपल्या आई सारखा दिसतो. रणबीरचा फेस पूर्ण आपल्या आई सारखा आहे.

सुनील शेट्टी आणि आथिया शेट्टी – आथिया शेट्टी ही सुनील शेट्टीची कॉपी आहे.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?