सनी लिओनीच्या गुलाबी लिपस्टिक लावलेल्या फोटोनं इंटरनेटवरील ‘तापमान’ वाढलं

पोलीसनामा ऑनलाईन टीम –   बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असतात. प्रेक्षकसुद्धा त्यांना भरपूर प्रतिसाद देत असतात. यामध्ये सनी लिओनी ही नेहमीच आपले सुंदर आणि हॉट फोटोमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते. आणि अशातच सनी लिओनी हिने आपले काही फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आहेत. ज्यांनी प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधले आहे.

या फोटोत गुलाबी लिपस्टिक लावलेली व बाथटब जवळचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोवर तिच्या चाहत्यांच्या भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. या गुलाबी लिपस्टिक हे फोटो मात्र प्रेक्षकांच्या चांगलेच मनी उतरले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like