home page top 1

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी तिच्या सुंतरतेमुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. पण तुम्हाला माहित आहे का हे फिटनेस आणि एवढी स्ट्रेंथ तिने असेच नाही मिळवले. यासाठी ती जिम मध्ये खूप मेहनत करते. याचे पुरावे म्हणजे ते फोटो आणि व्हिडिओ जे सनी नेहमी आपल्या सोशल मीडियावर शेअर करते. जसे की या व्हिडिओ मध्ये पहा सनी व्यायाम करताना दिसत आहे जे सोपे काम नाही आहे. सनी व्यायामासोबत शूट पण करत आहे.

हा व्हिडिओ सनीच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. तर ba_7093 या नावाच्या एका युजर्सने या व्हिडिओ वर कमेंट करत लिहिले आहे, “खूप प्रेम तुम्हाला मॅडम, तुम्हाला पाहून छान वाटत आहे, तुम्ही खुपच कष्टाळू आहात, या पोस्ट द्वारा तुम्हचा कॉमेबैक खुपच भारी होता. आता तुम्ही सगळ्यांसाठी प्रेरणा बनले आहात.”

लवकरच सनी एका हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. ‘कोका कोला’ नावाने येणाऱ्या चित्रपटात सनी एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चितपटाबद्दल बोलताना सनी म्हणाली , “मी खूप एक्सआयटेड आहे या चित्रपटासाठी. प्रेक्षकांना कधी काय आवडेल याचे कोणाकडे फॉर्मुला नाही आहे. पण मला विश्वास आहे की ‘कोका कोला’ चित्रपट प्रेक्षकांना आवडेल आणि मी त्यांच्या विश्वासावर खरी उतरणार. ” या चित्रपटात सनी पूर्वांचली भाषेत बोलताना दिसणार आहे. ही गोष्ट कळल्यानंतर सनीच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

Loading...
You might also like