‘या’ व्यक्तीमुळे पॉर्न इंडस्ट्रीमध्ये आली होती सनी लिओनी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध पॉर्न अभिनेत्री सनी लिओनीचे खरे नाव करनजीत कौर वोहरा आहे. चित्रपटात येण्याआधी सनी लिओनी नर्सिंगचे शिक्षण घेत होती. आपल्या जीवनावर आधारित एक डॉक्यूमेंट्री ‘मोस्टली सनी’मध्ये सनी लिओनीने सांगितले की, लहानपणी ती आपल्या परिवारासोबत गुरुद्वार जात होती. सनी हार्मोनियम खूप चांगले वाजवते आणि तिचा भाऊ तबला छान वाजवतो. लहानपणीपासूनच  सनीला बॉलिवूड चित्रपटांचा खूप छंद होता. ती १९ वर्षामध्येच एडल्ट इंडस्ट्रीला जोडली गेली.

View this post on Instagram

everyday mood 🌞😎

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

एका व्यक्तीमुळे सनीने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले. सनी एक जर्मन बेकरीमध्ये काम करत होती. त्यावेळी सनी १५ वर्षाची होती. या बॅकरीमध्ये काम करताना तिचे एका व्यक्तीसोबत संबध जोडले गेले होते ज्याने तिला एडल्ट मॉडेलिंगच्या मार्गावर नेले.

View this post on Instagram

"Waiting" Last one by @tomasmoucka

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

डिसेंबर २००५ मध्ये सनी लिओनीच्या नावानेच तिचा पहिला एडल्ट चित्रपट प्रदर्शित झाला होता. ती फक्त पॉर्न चित्रपटात काम करत नसून त्या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील करत होती. तिचे म्हणणे आहे की, हा मोठा बिजनेस आहे हे करण्यासाठी तुम्हाल टॅलेंटची गरज असते.

View this post on Instagram

💋 #SunnyLeone

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनी लिओनीची एडल्ट चित्रपट इंडस्ट्रीमध्ये एक ओळख निर्माण झाली आहे. सनीचा दुसरा पॉर्न चित्रपट ‘वर्चुअल विविड गर्ल’ साठी एवीएम पुरस्कार देखील मिळाला होता. या पुरस्काराला पॉर्न चित्रपट इंडस्ट्रीमध्ये ऑस्कर म्हणले जाते.

आरोग्यविषयक वृत्त

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

केवळ ओठांसाठीच नव्हे तर ‘या’ ७ गोष्टींसाठी ‘लिपबाम’चा वापर फायदेशीर !

कडू कारल्यामध्ये ‘हे’ १४ औषधी गुण, जाणून घ्या

सिनेजगत

‘त्या’ कारणावरून अभिनेता सौरभ शुक्ला आणि ‘दबंद 3’च्या रायटरमध्ये जोरदार ‘भांडण’ !

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाबाबत पिता शक्ती कपूर म्हणतात…

Photo : ४२ वर्षांच्या ‘या’ अभिनेत्रीने केलं गुपचूप लग्न !

बहुजननामा

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या कामाची पॅलेस्टाईनने घेतली दखल, पॅलेस्टाईन सरकारकडून सन्मान

डिक्की देशभरात दलित तरुणांना उद्योजक करणार : मिलिंद कांबळे

बहुजन रयत पार्टीच्या महाराष्ट्रराज्य महासचिवपदी माधव मेकेवाड यांची निवड

You might also like