स्विमसूट घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारली स्विमिंग पूलमध्ये डुबकी ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी गेल्या काही दिवसांपासून सनी आपल्या हॉट फोटोंमुळं चर्चेत येताना दिसत आहेत. हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करण्याचा जणू तिनं सपाटाचं लावला आहे. खास बात अशी की, सनीनं फक्त फोटो शेअर करायचा उशीर असतो की, लगेच तो व्हायरल होताना दिसत असतो. पुन्हा एकदा सनीचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे. यात सनी हॉट स्विमसूट स्विमिंग पूलमध्ये उडी घेताना दिसत आहे.

सनीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात सनी फ्लोरल स्विम सूटमध्ये दिसत आहे. एका मैत्रीणींसोबत ती स्विमिंग पूलमध्ये उडी घेत आहे. सनीचा हा मस्ती करतानाचा क्रेझी व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होत आहे. व्हिडीओ शेअर करताना सनीनं खास कॅप्शनही दिलं आहे. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती लवकरच ती हॉरर कॉमेडी सिनेमा कोका कोला, रंगीला, वीरमादेवी आणि हेलेन अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like