‘बेबी डॉल’ सनी लिओनीने बॉयफ्रेंडसोबत केले सलग ६ ‘पॉर्न’ सिनेमे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आज एक नामवंत बॉलिवूड स्टार आहे. तिने इंडस्ट्रीतील आपलं नाव कमावलं आहे तरीदेखील तिच्या मागील पॉर्न इंडस्ट्रीतील करिअर बाबत मात्र कायमच बोललं जाताना दिसतं. सनीने आपल्या करिअरची सुरुवात पॉर्न इंडस्ट्रीतून केली होती. परंतु या लाईनमध्येही तिने काही कमी संघर्ष केला नाही. सनीचा सर्व संघर्ष तिचे बायोपिक करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी मध्ये दाखवण्यात आलं आहे. ती पैशांसाठी सकाळी पेपर टाकायचे कामही करत होती.

या वेब सीरीजमध्ये या गोष्टीचाही खुलासा केला आहे जेव्हा सनीने एकाच वेळी ६ पॉर्न सिनेमे साईन केले होते. परंतु सनीची अशी अट होती की, ती आपला बॉयफ्रेंड मेट एरिक्सन सोबत पॉर्न सिनेमा सीन शुट करेल. २००७ साली सनीने हे कॉन्ट्रॅक्ट साईन केले होते. यानंतर जोपर्यंत ते दोघे सोबत होते तोपर्यंत सनीने त्याच्यासोबतच पॉर्न सीन शुट केले. वयाच्या १९ व्या वर्षी सनीने पॉर्न इंडस्ट्रीत पाऊल टाकले होते. सुरुवातीला ती केवळ मुलींसोबतच काम करत असे.

सनीने सुरुवातीला याच अटीवर कामाला सुरुवात केली होती की, ती केवळ समलैंगिक नाते असणाऱ्या सिनेमातच काम करेल. नंतर मात्र ती बॉयफ्रेंड मेट एरिक्सन सोबत दिसून आली. २००८ साली सनी आणि मेटचे नाते तुटले. यानंतर मात्र सनीने मेट सोबत पॉर्न सिनेमात काम करणं बंद केलं. मेटनंतर सनीच्या आयुष्यात कॅनडाचा प्रसिद्ध कॉमेडियन रसेल पीटर्सची एन्ट्री झाली. परंतु हे नाते मात्र जास्त दिवस टिकू शकले नाही.

रसेलनंतर सनी डॅनियलला भेटली. तब्बल ३ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०११ साली सनी आणि डॅनियल यांनी लग्नगाठ बांधली. यावर्षीच सनीने इंडियन टीव्ही शो बिग बॉस मध्ये दिसली आणि नंतर ती इथलीच झाली.

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

अभिनेत्री मलायकाने शेअर केला ‘तो’ बिनधास्त फोटो, त्यावर अर्जुन कपूर म्हणाला…

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

परिवहन कर्मचा-यांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like