Video : ‘बेबी डॉल’ सनी लिओनीचा मुलगा देतोय करीना कपूरच्या तैमूरला ‘टक्कर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील सर्वात क्युट स्टारकिडचा विषय निघाला तर प्रत्येकजण करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूरचं नाव घेतो. आता आणखी एक क्युट स्टारकिड चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे. हा क्युट मुलगा म्हणजे बेबी डॉल सनी लिओनीचा गोड मुलगा आहे. सोशलवर सनी आणि तिच्या क्युट मुलाचे फोटो व्हायरल झाले आहेत. जेव्हा सनी मुलाला कडेवर घेऊन निघाली तेव्हा सर्वजण तिला पहातच होते आणि कॅमेऱ्यात कैद केले होते.

सध्या सनीचा हा मुलगा तैमूरला टक्कर देताना दिसत आहे. तैमूरप्रमाणे सनीचा मुलगाही कॅमेऱ्यांना पाहून जराही घाबरत नाही. उलट कॅमेऱ्यांकेड स्टेअर करताना दिसत आहे. अनेकांनी सोशलवर सनीच्या मुलाचे कौतुक केले आहे.

View this post on Instagram

❤❤❤❤❤

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

काहींनी त्याच्या क्युटनेसची तुलना तैमूरच्या क्युटनेसची केली आहे. काहींनी तर त्याला तैमूरचा जुळा असल्याचे म्हटले आहे. काहींनी म्हटले की, सनीचा मुलगा तैमूरपेक्षाही जास्त क्युट आहे. असे समजत आहे की, सनी लिओनी आपल्या मुलाला घेऊन शाळेच्या बाहेर निघताना जुहूमध्ये स्पॉट झाली आहे.

सनीने व्हाईट टॉप आणि स्ट्राईप ट्राऊजर घातली होती तर तिच्या क्युट स्टार किडने ब्लू व्हाईट कपडे घातले होते. कडेवर बसलेला स्टार किड कॅमेऱ्यांना पहाताना दिसत आहे. ज्या पद्धतीने या स्टारकिडने मीडियाचं लक्ष वेधून घेतलं आहे त्यावरून असं म्हणणं वावगं ठरणार नाही की, तैमूरप्रमाणे सनीच्या मुलानेही मीडियाचं मन जिंकलं आहे.

View this post on Instagram

❤❤❤❤

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

सनीला एकूण तीन मुले आहेत. तिने 2017 मध्ये एक मुलगी दत्तक घेतली आहे जिचं नाव निशा आहे. 2018 मध्ये सनी लिओनी सरोगेसीने दोन मुलांची आई झाली. त्यांची नावे अशर आणि नोआ वेबर आहे.

View this post on Instagram

#airportdiaries 👪💋

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

 

Loading...
You might also like