‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत काम केलेल्या ‘या’ सुंदर अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम : तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत आजवर अनेक कलाकारांनी काम केलं आहे. अनेक वर्षांपासून ही मालिका सुरू आहे. चाहत्यांना ही मालिका विशेष आवडते. या मालिकेत काम करणारी एक आहे अभिनेत्री सुरभी चंदना. सुरभी चंदना हिनं अनेक वर्षांपूर्वी या मालिकेत काम केलं आहे. यानंतर तिनं इतरही अनेक मालिकेत काम केलं आहे. आज ती एक फेमस अ‍ॅक्ट्रेस आहे.

सुरभीनं आपल्या आयुष्यातील काही गोष्टींवर भाष्य केलं आहे. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत बोलताना सुरभी म्हणाली, “2009 साली माझं शिक्षण संपलं. त्यावेळी मी नोकरीच्या शोधात केवळ 1600 रुपये घेऊन दिल्लीहून मुंबईला आले होते. त्यावेळी मुंबईत तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेची शुटींग सुरू होती. यावेळी मी त्यांना पहात उभी होते. मी शूट पहात असताना डायरेक्टरची नजर माझ्यावर पडली.”

पुढे बोलताना सुरभी म्हणाली, “डायेरक्टरनं मला पाहिल्यानंतर त्यांनी मला छोटा रोल करण्याची ऑफर दिली. त्यानंतर माझं नशीबच बदलून गेलं.” सुरभी आज एक फेमस अ‍ॅक्ट्रेस आहे. सुरभी आता करोडोंची मालकीन आहे. सुरभीची स्टोरी खूप प्रेरणादायक आहे.

View this post on Instagram

System Currently Under Quarantine #swipeleftifyouwish

A post shared by Surbhi Chandna (@officialsurbhic) on

सुरभीच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर सध्या ती संजीवनी या मालिकेत काम करत आहे. 2009 मध्ये सुरभीनं तारक मेहता का उल्टा चश्मा मलिकेत स्वीटीची भूमिका साकारली होती. यानंतर सुरभी 2013 मध्ये एक ननद की खुशियों की चाबी… मेरी भाभी या मालिकेत दिसली. यानंतर तिनं कुबूल है, आहाट, इशकबाज, दिल बोले ओबेरॉय अशा अनेक मालिकेत काम केलं. बॉबी जाजूस या सिनेमातही सुरभी झळकली आहे.

View this post on Instagram

This Man Is a Smooth Operator and makes an Award Show look like cakewalk .. @vikaaskalantri kudos to you and the team for the successful Gold Awards Last Night your beautiful looking pillar and the Little VK & P @priyankavikaaskalantri along with us are backing you always .. Won the STYLISH Diva of Television Industry for @pranavichandna and all my stylists who have been helping me make heads turn all this while ♥️ my SC Fan Family for constant feedback on my looks and helping me better my #stylegame always.. But Last night was special cause its the first ever collaboration with @nehaadhvikmahajan Very Egyptian Inspired Look – Wearing – @neerusindia Heels – @aldo_shoes Makeup – @lalbegi.vicky Stunning Hair – @firdosshaikh44

A post shared by Surbhi Chandna (@officialsurbhic) on

View this post on Instagram

Holiday Happiness #vacationmode

A post shared by Surbhi Chandna (@officialsurbhic) on

View this post on Instagram

DreamyPoser.com

A post shared by Surbhi Chandna (@officialsurbhic) on

View this post on Instagram

🤳🏻

A post shared by Surbhi Chandna (@officialsurbhic) on

View this post on Instagram

Much Love to my 1.5 M Instagram familia. Last night was so special & the credit for the fun evening entirely goes to the #GoldAwards troupe @zeetv The one man army @vikaaskalantri put up such a FINE SHOW .. night was made as i stood there with my *STELLER PERFORMANCE OF THE YEAR* trophy .. surprised with no words in my mouth.. Annika has been a tough character to play with challenges everyday , and with the current reboot it gets tougher but the people who keep me going is my very own #ishqbaaaz TEAM that makes it extremely effortless .. BIG HUG.. the night turned pretty since i was dressed in my favourite label – the breezy aqua blue cape gown @manalijagtap @manalijagtapofficial Hand [email protected]_by_amaze_jewels Makeup wand – @patwaganesh Hair makeover – Binita

A post shared by Surbhi Chandna (@officialsurbhic) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like