तारा सुतारियानं वाढदिवशीच दाखवला Bold अवतार ! बिकिनी घालून समुद्रकिनारी दिली ‘अशी’ पोज

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस तारा सुतारिया (Tara Sutaria) आपल्या बोल्ड बिकिनी फोटोंमुळं आणि हॉट अवतारामुळं अनेकादा चर्चेत आली आहे. ताराच्या काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंनी अनेकदा अटेंशन घेतलं आहे. पुन्हा एकदा तारा चर्चेचा विषय ठरली आहे. तारा सध्या बॉयफ्रेंड आदर जैन (Aadar Jain) सोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. कालच (दि 19 नोव्हेंबर रोजी) तिनं तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला.

तारानं तिच्या इन्स्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यावेळी तिचा खूपच बोल्ड अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला. तारानं यावेळी रेड बिकिनी घातली होती. यात ती खूपच हॉट दिसत होती. तिची फिगरही दिसत आहे. समुद्रकिनारी तिनं पोजही दिली. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे.

ताराचा हा फोटो क्षणातच सोशलवर व्हायरल झाला. अनेकांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. अनेकांनी तिच्या ब्यूटी आणि हॉटनेसचं कौतुकही केलं.

ताराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एक विलन पार्ट 2 मध्ये दिसणार आहे. डायरेक्टर मोहित सुरीनं तिला साईन केलं आहे अशी माहिती आहे. याशिवाय ती तडप या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी असणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा मरजावां सिनेमा रिलीज झाला होता. 2019 सालेल्या स्टु़डेंट ऑफ द इअर 2 या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता.

 

You might also like