अभिनेत्री तारा सुतारिया मालदिवमध्ये करतेय ‘एन्जॉय’, शेअर केले BOLD फोटो

मुंबई :पोलीसनामा ऑनलाइन – ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ आणि ‘मरजावां’ या चित्रपटात काम करणारी बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया ही सध्या मालदीवमध्ये आहे. ती तिथे सुट्टीचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या तारा सुतारियाने मालदीवमधील तिचा एक फोटो चाहत्यांसाठी शेअर केला आहे. त्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

View this post on Instagram

@shehlaakhan 👰🏻❄️📸🖤

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

तारा सुतारियाने मालदीवमधील शेअर केलेल्या फोटोत ती काळ्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे. यासोबतच तिने डोक्यावर मोठी टोपी घातली आहे. तारा सुतारियाचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या फोटोला आतापर्यंत 6.19 लाखाहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

ताराने शेअर केलेल्या फोटोत ती खुप हॉट दिसत आहे. फोटोमधील बोल्ड पोज चाहत्यांच्या खुपच पसंतीस पडला आहे. तारा सुतारिया सोशल मिडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते. ती सतत फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

तारा सुतारियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर ती आगामी ‘तडप’ या चित्रपटात दिसणार आहे. या रोमँटिक अ‍ॅक्शन फिल्ममध्ये तिच्यासोबत अहान शेट्टी मुख्य भूमिकेत असणार आहे. अहान शेट्टी हा सुनील शेट्टी याचा मुलगा असून या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

View this post on Instagram

🍦😉

A post shared by TARA💫 (@tarasutaria) on

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like