संजू ‘बाबा’, सलमान ‘भाई’ यांच्यासह ‘या’ टॉप ५ कलाकारांच्या झाल्या ३०० हून अधिक ‘गर्लफ्रेंड्स’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये असे अनेक अॅक्टर आहेत जे इंडस्ट्रीत खूप फेमस आहेत, इतकेच नाही तर, ते मुलींमध्येही फेमस आहेत. अनेकांना वाटतं की, आपल्यालाही त्यांच्या सारखा पती किंवा नवरा असावा. असे अनेक बॉलिवूड कालाकार सांगता येतील ज्यांच्या आयुष्यात अनेक गर्लफ्रेंड्स झाल्या आहेत. यात अनेक मोठ्या नावांचाही समावेश आहे.

१) संजय दत्त-

SANJAY-DATTA

या यादीत पहिलं नाव आहे ते म्हणजे बॉलिवूडचा बाबा संजय दत्तचं. बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, संजय दत्तच्या आतापर्यंत ३०८ गर्लफ्रेंड झाल्या आहेत. संजय दत्तला बॉलिवूडचा खलनायक म्हणूनही ओळखले जाते.

२) सलमान खान-

salman-khan
File Photo

बॉलिवूडचा दबंग आणि हँडसम अॅक्टरपैकी एक सलमान खान आहे. सलमानच्या अनेक गर्लफ्रेंड्स झाल्या आहेत. अनेक गर्लफ्रेंड्स अशा आहेत ज्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. कॅटरीना कैफ, ऐश्वर्या रॉय, संगीता बिजलानी आणि सोमी अली यांची नावे सर्वज्ञात आहेत.

३) अक्षय कुमार-

Rowdy Rathore

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार अनेक हिरोईनसोबत रिलेशन राहिले आहे. अक्षयचे नाव रवीना टंडन, रेखा आणि आयशा जुल्का सोबत जोडलं गेलं आहे.

४) रणबीर कपूर-

ranbir-deepika

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो रणबीर कपूरच्याही आतापर्यंत अनेक गर्लफ्रेंड झाल्या आहेत. यात दीपिका पादुकोण, नरगिस फाखरी, कॅटरीना कैफ आणि माहिरा खान यांचा नावांचा समावेश आहे.

५) शाहिद कपूर-

shahid

नुकताच रिलीज झालेला सिनेमा कबीर सिंह सुपरहिट झाल्यानंतर आता शाहिद सध्या चर्चेत आहे. शाहिदचे नावही प्रियंका चोपडा, अनुष्का शर्मा, अमृता राव आणि करीना कपूर सोबत जोडले आहे. आता शाहिदचे लग्न झाले आहे.

 

कडुबाई खरात यांच्यासह अनेक मातंग बांधव घेणार धम्मदीक्षा

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन

लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

कोवळे ‘पिंपळपान’ हृदयातील ब्लॉकेजेसाठी वरदान

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’