…म्हणून वैवाहिक जीवनात अभिनेता शाहिद कपूर आहे ‘सुखी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपट अभिनेता शाहिद कपूर हास्य कलाकार कपिल शर्माच्या प्रोग्रॅममध्ये ‘कबीर सिंह’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहचला होता. यानिमित्त त्याने एक गमतीदार उत्तर दिले. एका प्रश्नाचे उत्तर देताना शाहिदने एक खुलासा केला की, वैवाहिक जीवनात जर त्याला आला तर तो पत्नी मीराची माफी मागतो. जेव्हा मीराला राग येतो तेव्हाही शाहिद माफी मागतो. असे सांगताच प्रोग्रॅममधील सगळे चाहते हसायला लागले.

https://www.instagram.com/p/Bp52FkOnlba/

यावरुन शाहिद कपूरच्या वैवाहिक जीवन यशस्वी झाल्याचे रहस्य सगळ्यांना समजले. यानिमितित शाहिदने अनेक गोष्टींचा खुलासा केला. या शो मध्ये शाहिद चित्रपटाची अभिनेत्री कियारा आडवाणीला सोबत घेऊन आला होता.

https://www.instagram.com/p/BuTvHJpnQpz/

शाहिद आणि कियारा सध्या आगामी चित्रपट ‘कबीर सिंह’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे. हा चित्रपट दक्षिणचा सुपरहिट चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात शाहिदसोबत अभिनेत्री कियारा आडवाणी देखील मुख्य भूमिकेत आहे.

https://www.instagram.com/p/BtiIlebH2rZ/

शाहिदने पत्नी मीरा राजपूतसोबत ७ जुलै २०१५ मध्ये लग्न केले होते. त्यांना २ मुले आहेत.

आरोग्य विषयक वृत्त – 

अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे

‘इन्सेफेलाईटीस’चे थैमान, बिहारमध्ये ६६ मुलांचा मृत्यू

केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

You might also like