पुन्हा ब्लॅक बिकनी लूकमध्ये ‘स्पॉट’ झाली टायगर श्रॉफची बहिण कृष्णा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या चर्चेचे कारण म्हणजे तिचे हॉट फोटो. कृष्णा श्रॉफने नुकतेच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहे. यामध्ये ती काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये खूपच हॉट दिसत आहे. हे फोटो स्विमिंग पुलच्या बाहेरचे आहे. तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/B5CrCS1AFJO/

ब्लॅक बिकिनीमध्ये कृष्णा श्रॉफचे हे फोटो 40 हजाराहून अधिक लोकांना आवडले आहेत. लोक तिच्या फोटोवरही कमेंट करत आहेत. युजर्स तिला गोंडस, हॉट आणि सिझलिंग ब्यूटी म्हणत आहे.

https://www.instagram.com/p/B49MwNjgWqf/

कृष्णा श्रॉफ बॉलिवूड आणि कॅमेर्‍यापासून दूरच आहे. एका मुलाखतीत ती स्वत: म्हणाली होती की, तिला बॉलिवूडमध्ये काम करायचे नाही. तिला कॅमेर्‍यासमोर भिती वाटते.

https://www.instagram.com/p/B19NXkPAgdC/

इन्स्टाग्रामवर कृष्णा श्रॉफने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती स्विमिंग पूलच्या बाजूला बसली आहे. यात ती खूप हॉल लूक देत आहे. कृष्णा श्रॉफ ऑस्ट्रेलियन बास्केटबॉल खेळाडू इबानसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

https://www.instagram.com/p/B23kzEUAdU2/

काही दिवसांपूर्वी तिचा बिकिनीवरील आणखी एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये ती आपल्या प्रियकरासोबत समुद्रकिनारी दिसली होती. तिने स्वत: हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

Visit : Policenama.com