विराट कोहलीनं लग्नाच्या वाढदिवशी शेअर केला अनुष्काला ‘KISS’ करतानाचा अनसीन फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत. 11 डिसेंबर 2017 साली दोघांनी इटलीत लग्न केलं होतं. विराट आणि अनुष्कानं आपले लग्नातील काही अनसीन फोटो शेअर केले आहेत जे सध्या सोशलवर व्हायरल झाले आहेत. यात विराट अनुष्काला किस करतानाही एक फोटो आहे. सध्या त्यांचे हे अनसीन फोटो चर्चेत आहेत.

विराट आणि अनुष्का 2013 पासून एकमेकांना डेट करत होते. अनुष्कानं आपला लग्नाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना अनुष्का कॅप्शनमध्ये म्हणते, “एखाद्या दुसऱ्या माणसावर प्रेम करणं म्हणजे परमेश्वराला पाहण्यासारखं आहे- व्हिक्टर ह्यूगो. प्रेम म्हणजे केवळ जाणीव नाही तर हे त्याहून खूप काही आहे. मी खूप भाग्यवान आहे की, मला तू भेटला आहेस.”

विराटनंही एक फोटो शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये विराट म्हणतो, “प्रत्यक्षात इथं फक्त प्रेम आहे बाकी काही नाही. आणि जेव्हा देव आपल्याला जीवनात अशी एखादी व्यक्ती देतो जो आपल्याला दररोज असे जाणवून देतो तेव्हा आपल्याला फक्त एकच भावना येते, कृतज्ञता.” या फोटोची खास बात अशी की या फोटोत विराट अनुष्काला फोरहेडवर हलकेच किस करताना दिसत आहे.

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !