Mirzapur 2 मधील ‘माधुरी भाभी’ रिअल लाईफमध्ये दिसते एकदम ‘कडक’ ! पहा बिकिनी लुक

पोलीसनामा ऑनलाइन –  अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) वरील मिर्झापूर (Mirzapur) ही वेब सीरिज खूपच गाजली आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा दुसरा सीजनही (Mirzapur 2) रिलीज झाला आहे ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या सीजनमध्ये अनेक पात्र नवीन होती आणि त्यांनी खूप अटेंशन घेतलं. यापैकीच एक होती माधुरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा तलवार. ईशा तलवार (Isha Talwar) हिनं मुन्ना भैया (दिव्येंदू शर्मा) च्या पत्नीची भूमिका साकारली होती.

ईशा तलवार रिअल लाईफमध्ये खूपच बिंधास्त आणि बोल्ड आहे. ईशा सोशल मीाडियावर देखील खूप अॅक्टीव असते. ईशा कायचम सोशलवर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशलवर तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे.

https://www.instagram.com/p/CIkrQuuAfFQ/

ईशाचे अनेक फोटो असे आहेत ज्यात ती बोल्ड आणि ग्लॅमरस लुकमध्ये दिसत आहे. तिचे फोटो अनेकदा सोशलवर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनाही तिचा लुक कायमच आवडत असतो. ती अनेकदा बिकिनी लुकमध्येही दिसली आहे. तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांचाही मोठा प्रतिसाद असतो.

मिर्झापूर सीरिजमध्ये काम केल्यानंतर आता ईशा तलवार खूप लाईमलाईटमध्ये आली आहे. तिच्या कामाचंही खूप कौतुक झालं आहे.

https://www.instagram.com/p/B9I8jmEgm9F/

https://www.instagram.com/p/B9G49NyAEtF/

https://www.instagram.com/p/B4SW31KAtx3/