कोण आहेत ‘गुलाबो-सिताबो’मधील ‘बेगम’ फारुख जाफर ? रेखाच्या ‘उमराव जान’सोबत डीप ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार बिग बी अमिताभ आणि आयुष्मान खुराना यांचा गुलाबो सिताबो हा सिनेमा 12 जूनर रोजी अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार होता. परंतु 11 जून रोजीच हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमानंतर आता बिग बींपेक्षाही एका कलाकाराची जास्त चर्चा सुरू आहे ती म्हणजे सिनेमात बेगमची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री फारुख जाफर यांची. 87 वर्षीय फारुख जाफर दीर्घकाळापासून इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. शुजित सरकार डायरेक्टेड या सिनेमातील फारुख जाफर यांच्या अ‍ॅक्टींगची सध्या खूप चर्चा होत आहे. आज आपण त्यांच्याबद्दल काही रोचक बाबी जाणून घेणार आहोत.

फारुख यांच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर 1981 साली आलेल्या उमराव जान या सिनेमातून त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. यात त्यांनी अभिनेत्री रेखाच्या आईची भूमिका साकारली होती. 1963 मध्ये फारुख यांनी लखनऊच्या विविध भारती स्टेशनवर अनाऊंसर म्हणून काम केलं. असं म्हटलं जातं की, त्या भारताच्या पहिल्या महिला रेडिओ अनाऊंसर आहेत.

View this post on Instagram

Farukh Jaffer💜. As a child i had seen her the very first time in Muzzafar Ali's wonderful hindi film, Umrao Jaan. She is one amongst the many talented actors whose work have always admired and with whom have always wanted and dreamed to work wth. A part of my dream came true in 2019 with the film Mee Raqsam( I Dance), directed by Baba Azmi Sir. It feels wonderful to work & meet with actors and technicians who you have admired and whom you always thought were so far away unreachable, and suddenly you meet them, have scenes wth them and see them doing their lines/work, be directed by them , just a few feet away. It gives an insight on how they would have been in the great films that they were a part of many many years ago.Films one has "chewed on" time over time again . A wish coming true is wonderful.The universe knows.💜 P.S: In case you get an opportunity to wth the marvellous actress, her name is pronounced as Furukh( Fur, as in Fur, and Rukh) , though its spelled as Farukh. #meeraqsam#babaazmi#kaifiazmi#farukhjaffer#3d#sound#cgi#screenwriter#artist#cinema#video#actor#dp#vision#visual#films#producer#agent#arts#media#digital#camera#virtual#audio#casting#filmmaking#pictures#design#director

A post shared by Shraddha Kaul Actor (@shraddha.kaul) on

यासोबत फारुख जाफर यांनी 2004 साली आलेल्या शाहरुख खान स्टारर स्वदेश या सिनेमात काम केलं. यानंतर त्यांनी 23 वर्षांनी सिनेमात कमबॅख केलं. यानंतर त्यांनी पीपली लाईव्ह, पार्चड, सुल्तान आणि सिक्रेट सुपरस्टार अशा अनेक सिनेमात काम केलं. खास बात अशी की, फारुख यांनी बॉलिवूडधील तीनही खानसोबत काम केलं आहे.

View this post on Instagram

शुक्रवार को वीडियो प्लेटफ़ॉर्म अमेज़न प्राइम वीडियो पर रिलीज़ हुई गुलाबो-सिताबो में एक ओर जहां अमिताभ बच्चन और आयुष्मान खुराना के अभिनय की तारीफ़ हो रही है. वहीं, फ़ातिमा बेगम उर्फ़ फ़त्तो बेगम के किरदार की भी ख़ूब चर्चा है जिसको फ़र्रुख़ जाफ़र ने निभाया है. #amazonprimevideo #gulabositabo #amitabhbacchan #ayushmankhurana #fatimabegam #2020

A post shared by IBC NEWS HINDI (@ibcnewsh) on

फारुख यांनी सिनेमासोबत मालिकेतही काम केलं आहे. हुस्न-ए-जाना, आधा गाव आणि नीम का पेड अशा त्यांच्या काही मालिका सांगता येतील.

View this post on Instagram

My review of Gulabo Sitabo – Shoojit Sircar, known for his excellent directing skills yet again proved his mettle in Gulabo Sitabo. He did a fantastic job, the way he utilized the story and cast was brilliant. The presence of Amitabh Bachchan, Ayushmann Khurrana, Vijay Raaz, Brijendra Kala on the silver screen is a delight to watch. Amitabh Sir's acting was at par level like always and Ayushmann Khurrana also gave a wonderful performance. I will also mention Farrukh Jafar and Srishti Shrivastava who acted superbly in this movie. Everything from direction to cast and dialogues was awesome. I definitely enjoyed the 124 minutes running time of the movie and I think you will enjoy it too. My Eatings – 4 Stars (out of 5) #gulabositabo #reviews #movie #movierecommendation #cinephilechronicles #ayushmaankhurana #amitabhbachchan

A post shared by Cinephile Chronicles (@cinephilechronicles) on

फारुख यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचे पती एक स्वातंत्र्य सैनिक आणि एक पत्रकार होते. नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यांना दोन मुली आहेत. मेहरू आणि शाहीन अशी त्यांची नावं आहेत. मेहरू जाफर एक लेखिका आहे.