माधुरी दिक्षितला सर्व कलाकारांनी ‘अशाप्रकारे’ दिल्या शुभेच्छा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षित नेने हिचा आज वाढदिवस आहे. आज ती ५२ वर्षाची झाली. यानिमित्त तिचे पती श्रीराम नेने यांनी तिला एक संदेश दिली. ते म्हणाले की, ‘माधुरी ही जगातील सगळ्यात सुंदर महिला आहे.’

श्रीराम नेने यांनी माधुरीचा एक फोटो शेअर करुन लिहले की, ‘जगातील सगळ्यात सुंदर महिला आणि माझी जीवनसाथीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. जीवनाचा अशाप्रकारे आम्ही आनंद घेत आहोत. आणि भविष्यामध्ये काही चांगल्या गोष्टीची आम्ही वाट पाहत आहोत.’

अनेक कलाकारांनी माधुरीला शुभेच्छा दिल्या..यामध्ये

अनिल कपूर : जन्मदिवसाच्या खुप शुभेच्छा माधुरी ! तु नेहमी चांगली अभिनेत्री झाली आहे. यावरुन अधिक तु माझी चांगली मैत्रिण आहे. तुझ्यासोबत काम करुन मला छान आठवणी मिळाल्या. ज्या मी जपून ठेवू शकतो. तु नेहमी खुश रहा. तुला खुप प्रेम मिळो.

माधुरी दिक्षितला सर्व कलाकारांनी ‘अशाप्रकारे’ दिल्या शुभेच्छा माधुरीजी तुम्हाला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा. नेहमी सारखा प्रेम आणि सन्मान आपल्याबद्दल आहे आणि राहिल.
रितेश देशमुख : माझ्या फेवरेट माधुरी दिक्षितला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तु नेहमी हसत रहा.
कियारा आडवाणी : माझी सगळ्यात फेवरेट अभिनेत्री माधुरी मॅम ला हॅपी बर्थडे. आपली साथ मिळणे आणि आपल्यासोबत काम करणे माझ्यासाठी खुप प्रेरणादायी आहे. आपल्या सुंदरतेने आणि विनम्रतेने मला नेहमी प्रेरित केले आहे.
अनुप जलोटा : ऑफ स्क्रिन किंवा ऑन स्क्रिन असो तुमच्या सारखी सुंदर कोणी नाही.
मनीष पोल : जगातील सगळ्यात सुंदर हसणारी महिलेला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like