बॉलिवूडमध्ये ‘असे’ शूट केले जातात ‘हॉट’, ‘बोल्ड’ आणि ‘सेक्सी सीन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजकालच्या सिनेमांमध्ये मर्यादे पेक्षाही बोल्ड सीन शूट केला जातो. यासाठी अनेक अ‍ॅक्ट्रेस अशा आहेत ज्या लगेचच तयारही होतात. परंतु बॉलिवूडमध्ये अशा अनेक अ‍ॅक्ट्रेस आहेत. ज्या बोल्ड सीन द्यायला नकार देतात. काही वेळेस असेही होते की, स्क्रिप्टच्या मागणीमुळे इच्छा नसतानाही त्यांना बोल्ड सीन द्यावा लागतो. यावेळी फिल्म मेकर्स अनेक गोष्टींची काळजी घेतात. बॉलिवूडमधील काही सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर हेट स्टोरी, क्या कूल है हम 3, मस्तीजादे, ग्रेट ग्रँड मस्ती यांसारख्या अनेक सिनेमांची नावे या यादीत समाविष्ट आहेत.

तुम्हाला सांगू इच्छितो की, आजकाल बोल्ड सीन सोबतच न्यूड सीनही वाढताना दिसत आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपने राधिका आपटेसोबत एक शॉर्ट फिल्म शुट केली होती. यामध्ये एक खूपच बोल्ड सीन होता. बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, या फिल्ममध्ये राधिकाला आपला ड्रेस पूर्ण वर उचलावा लागला होता. या सीनसाठी अनुराग कश्यप यांनी टेक्निशियनही महिलाच घेतल्या होत्या. असे सीन बंद खोलीत शूट करण्याचं कारण हेच असतं की, खूप महत्त्वाचीच लोकं सेटवर असावीत. अनेक मोठ्या अ‍ॅक्ट्रेस लोकांसमोर काही सीन करायला डगमगतात.

बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन शूट करताना खूपच काळजी घेतली जाते. हॉट सीन शूट करतानाही डिरेक्टर आणि कॅमेरामॅन अशी महत्त्वाची माणसेच सेटवर असतात. बाकी सर्वांना सेटवरून बाहेर काढलं जातं. कधी कधी याव्यतिरीक्त व्हीएफएक्स आणि बॉडी डबलचा वापरही केला जातो.

आरोग्य विषयक वृत्त –

पौरुषत्व कायम ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण आयुर्वेदीक उपाय

दीर्घकाळ तारुण्य टिकवा, दिवसभरातील ‘या’ चुका टाळा

पपईच्या रस प्यायल्याने होतात ‘हे’ ७ फायदे

शुक्राणू वाढविण्यासाठी ‘ही’ आसने आहेत लाभदायक

You might also like