बॉलिवूडच्या ‘या’ 10 टॉपच्या अभिनेत्रींनी केलं ‘अडल्ट’ चित्रपटात काम, बनवली कोटयावधीची ‘संपत्ती’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूडच्या प्रत्येक चित्रपटांना सेन्सॉरकडून परवानगी घ्यावी लागते. सेन्सॉर बोर्ड चित्रपटाला प्रमाणपत्र देऊन ग्रेड देते. A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड अशा ग्रेडमध्ये चित्रपटांची वर्गवारी होते. ज्यांची वर्गवारी मुलांसाठीची चित्रपट, फॅमिली चित्रपट आणि अडल्ट चित्रपट अशा वर्गवारीत विभाजन केले जाते. B ग्रेड अडल्ट सिनेमानं दिली जाते.

बोलीववूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी B ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे.


1. नेहा धूपिया – या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये कोण नाही ओळखत. नेहा धुपियाने अनेक मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत आणि अभिनेत्रींसोबत मोठं मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. परंतु नेहा धुपिया सुरवातीच्या काळात B ग्रेड चित्रपटांमध्ये काम करत असे.

2. मान्यता दत्त – संजय दत्तची पत्नी म्हणून मान्यताला बॉलिवूडमध्ये सर्वजण ओळखतात मात्र मान्यतेने आपल्या करिअरची सुरुवात B ग्रेड चित्रपटांपासूनच केलेली आहे. आजही इंटरनेटवर मान्यतेच्या अनेक बी ग्रेड फिल्म उपलब्ध आहे.

3. दिशा वाकाणी – तारक मेहता का उलट चष्मा पाहत असाल तर तुम्ही या अभिनेत्रीला लगेच ओळखलं मात्र या अभिनेत्रीनेसुद्धा आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.

4. उर्वशी ढोलकिया – कसौटी जिंदगी की या मालिकेतून घर घरात पोहचलेल्या उर्वशीने सुद्धा रुटीन सुरु ठेवण्यासाठी बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.

5. सिल्क स्मिता – या अभिनेत्रीबद्दल काही सांगायची गरज नाही कारण या अभिनेत्रींच्या जीवनावर बॉलिवूडमध्ये ‘डर्टी पिक्चर; नावाने चित्रपट येऊन गेला आहे. ज्यामध्ये विद्या बालनने प्रमुख भूमिका केली होती. विशेष म्हणजे सिल्क ने आपल्या करिअरची सुरुवात बी ग्रेड चित्रपटांपासूनच केली होती.

6.सना खान – बिग बॉस फेम सना खान ने आपल्या करिअरची सुरुवात बी ग्रेड चित्रपटांपासून केलेली आहे. ‘हाय सोसायटी’ आणि ‘क्लायमॅक्स’ हे सना खानचे गाजलेले बी ग्रेड सिनेमे आहेत.

7. अर्चना पूरन सिंह – अर्चना सध्या अनेक रिऍलिटी शोज मध्ये दिसून येते तसेच अर्चनाने अनेक बिग बॅनरच्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलेले आहे मात्र अर्चनाच्या कारकिर्दीची सुरुवात बी ग्रेड सिनेमांपासून झालेली आहे.

8.रश्मि देसाई – टीव्ही जगतात प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे मात्र त्या आधी ही अभिनेत्री बी ग्रेड चित्रपटांमध्ये झळकलेले आहे.

9. पायल रोहतगी – आपल्या अनेक वादांमुळे पायल सतत चर्चेत असते पायलने अनेक बी ग्रेड चित्रपटांमधून काम केलेले आहे. बीग बॉस नंतर बॉलिवूड मध्ये पायलची क्रेझ चांगलीच वाढली आहे.

10. नगमा – नगमा ने अनेक भोजपुरी बी ग्रेड सिनेमांमधून काम केले आहे. नगमा सध्या राजकारणात आपलं नशीब आजमावत आहे मात्र अजूनही प्रेक्षक तिच्या बी ग्रेड सिनेमाना विसरलेले नाहीत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like