BOM Recruitment 2021 | बँक ऑफ महाराष्ट्र पुणे येथे 198 जागांसाठी मोठी भरती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – BOM Recruitment 2021 | बॅकेत नोकरी शोधणार्‍यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र पुणे येथे नोकरी करण्याची एक मोठी संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र पुणे (BOM Recruitment 2021) येथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. विशेषज्ञ अधिकारी या पदाच्या तब्बल 198 जागांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्त्यावर करायचे आहेत. या भरतीबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे.

 

पदे – एकुण जागा – 198

– कृषी क्षेत्र अधिकारी (Agriculture Field Officer)

– सुरक्षा अधिकारी (Security Officer)

– एचआर / कार्मिक अधिकारी (HR / Personnel Officer)

– IT सपोर्ट प्रशासक (IT Support Administrator)

– DBA (MSSQL/ORACLE)

– विंडोज प्रशासक (Windows Administrator)

– उत्पादन समर्थन अभियंता (Product Support Engineer)

– नेटवर्क आणि सुरक्षा प्रशासक (Network & Security Administrator)

– ईमेल प्रशासक (Email Administrator)

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

– कृषी क्षेत्र अधिकारी (Agriculture Field Officer) – संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक.

– सुरक्षा अधिकारी (Security Officer) – संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक.

– एचआर / कार्मिक अधिकारी (HR / Personnel Officer) – संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक.

– IT सपोर्ट प्रशासक (IT Support Administrator) – संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक.

– DBA (MSSQL/ORACLE) – संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक.

– विंडोज प्रशासक (Windows Administrator) – संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक.

– उत्पादन समर्थन अभियंता (Product Support Engineer) – संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक.

– नेटवर्क आणि सुरक्षा प्रशासक (Network & Security Administrator) – संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक.

– ईमेल प्रशासक (Email Administrator) – संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2021

अधिकृत माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1KmqTqCBly2n3fiu9QJHg5Ycs5T-3SiB2/view

अर्ज करण्यासाठी – https://ibpsonline.ibps.in/bomrcpomay21/

Web Title : BOM Recruitment 2021 | bank of maharashtra recruitment 2021 openings for different 198 posts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update