कंगना रणौतला हायकोर्टातून अंतरिम सुरक्षा ! सांप्रदायिक ट्विटच्या आरोपांमुळं दाखल झाली होती FIR

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. अनेकदा ती वादग्रस्त किंवा समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्येदेखील करत असते. सांप्रदायिक ट्विटप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरमुळं ती गोत्यात आली होती. परंतु आता या प्रकरणी तिला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

सांप्रदायिक ट्विटच्या आरोपांप्रकरणी मुंबई हायकोर्टानं तिला या प्रकरणी अंतरिम सुरक्षा देत दिलासा दिला आहे.

You might also like