Bone Health | हाडे मजबूत करण्यासाठी या 9 वस्तूंचे करा सेवन, जाणून घ्या इतर फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Bone Health | हाडे निरोगी असणे अतिशय महत्वाचे असते. हेल्दी डाएट, जीवनशैलीत बदल, सप्लीमेंट्स आणि फिजिकल अ‍ॅक्टीव्हिटीज करण्याने हाडे निरोगी आणि मजबूत करता (Bone Health ) येऊ शकतात. खाण्या-पिण्यात कोणत्या वस्तूंचा समावेश केल्याने हाडे निरोगी राहू शकतात ते जाणून घेवूयात.

1. अक्रोड –
अक्रोड मध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन सारखी अनेक पोषकतत्व आढळतात. आक्रोड मेंदूसाठी लाभदायक आहे. बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करते. पचनक्रिया सुधारते. हाडेसुद्धा मजबूत होतात.

2. बदाम –
बदामाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. मेटाबॉलिज्म वाढते, बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते, हाडे मजबूत होतात.

3. सालमन –
सालमन फिश सेवन केल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होते, हाडे मजबूत होतात.

4. दूध –
दूधातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात.

5. अंडी –
अंडी सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. हे पोषकतत्वांचे भांडार आहे.

6. पालक –
यातील व्हिटॅमिन के मुळे हाडे निरोगी आणि मजबूत होतात. आरोग्यसुद्धा चांगले राहते.

7. मुळा –
मुळ्यात कॅल्शियम भरपूर असल्याने हाडे मजबूत होतात. शरीर निरोगी राहते.

8. पनीर –
पनीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर असल्याने हाडांचा विकास होतो आणि ती मजबूत होतात.

9. सोयाबीन –
सोयाबीनमध्ये कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, थायमिन, रायबोफ्लेविन, अमीनो अ‍ॅसिड आणि अनेक प्रकारचे मिनरल आढळतात. सोयाबीनचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. सोयाबीन आपल्या आहारात घेतल्यास शरीर निरोगी राहते आणि हाडे सुद्धा मजबूत होतात.

Web Title :- bone health food that makes your bones stronger

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Haiti Earthquake | ‘हैती’त भूकंपाचं तीव्र पडसाद, अनेक इमारती जमीनदोस्त तर आतापर्यंत 1297 जणांचा मृत्यू

Facial Yoga Benefits | त्वचेला चमकदार, तरुण बनवण्यासाठी घरीच करा फेशियल योगा; जाणून घ्या

Vinayak Raut | ‘नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही’