BPCL Recruitment 2021 | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 87 जागांसाठी भरती, जाणून घ्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – BPCL Recruitment 2021 | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation Ltd Mumbai) येथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सविस्तर माहिती जाणुन घेऊन अर्ज करायचा आहे. या भरतीबाबत (BPCL Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (Application online) पध्दतीने करायचा आहे.

पदे – एकूण जागा 87
डिप्लोमा आणि डिग्री अप्रेन्टिस (Graduate and Diploma Holder for the Apprentice)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
डिप्लोमा आणि डिग्री अप्रेन्टिस (Graduate and Diploma Holder for the Apprentice) – प्रथम श्रेणीत इंजिनिअरिंग डिप्लोम किंवा पदवी

वेतन – 25,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी –
https://drive.google.com/file/d/1AfeNU_V54jGcT1TTIdOYpuCUMsdE5FQ-/view

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action

Web Titel :-  BPCL Recruitment 2021 | bharat petroleum corporation ltd mumbai openings for 87 apprentice posts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना बळजबरीने ‘लाच’ देण्याचा प्रकार, जाणून घ्या प्रकरण

CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंच्या ताफ्यात ‘अज्ञात’ मर्सिडीज कार घुसली, चालकास अटक

PM-Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येतील 4000 रुपये, परंतु 30 सप्टेंबरपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम, जाणून घ्या

Pune Crime | शिवसेनेच्या नगरसेवकाकडं मागितली तब्बल 15 लाखाची खंडणी ! माजी उपसरपंच, पत्रकार व 4 महिला कार्यकर्त्यासह 9 जणांवर FIR, ‘रिपोर्टर’सह दोघांना अटक