Brain Health | रोजच्या ‘या’ 5 अ‍ॅक्टिव्हिटीजने आपला ब्रेन ठेवू शकता हेल्दी आणि अ‍ॅक्टिव्ह; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Brain Health | मन आणि शरीर (Mind And Body) दीर्घकाळ तंदुरुस्त ठेवण्यासाठी दिनचर्येत मेंदू (Brain) व्यस्त राहील अशा काही क्रियांचा समावेश करावा लागेल. या हालचालींमुळे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता (Brain Health) सुधारते, स्मरणशक्ती (Memory) चांगली राहते आणि ब्रेन फॉगची समस्या (Brain Fog Problem) उद्भवत नाही. मेंदू निरोगी कसा ठेवावा ते जाणून घेवूयात (How To Keep The Brain Healthy)…

 

1. दररोज व्यायाम करा (Exercise Daily)
व्यायामामुळे शरीर आणि मन निरोगी, सक्रिय राहते. संपूर्ण शरीरात रक्त आणि ऑक्सिजनचे योग्य परिसंचरण होते. त्यामुळे कार्डिओ, पोहणे, धावणे, चालणे, एरोबिक्स (Cardio, Swimming, Running, Walking, Aerobics), जे काही शक्य आहे ते नियमित करा.

 

2. काहीतरी नवीन शिका (Learn Something New)
संगीत, नवीन भाषा (Music, New Language), शिकल्याने मेंदू सक्रिय आणि तंदुरुस्त राहतो. या दोन अ‍ॅक्टिव्हिटीमुळे नवीन कौशल्ये शिकता, नवीन लोकांनाही भेटता. ज्याचा मनावर अनेक प्रकारे परिणाम होतो (Brain Health).

 

3. ड्रॉईंग आणि पेंटिंग
घर आणि ऑफिसच्या कामांत अनेक गोष्टी ठरलेल्या असतात, त्यामुळे क्रिएटिव्हिटीकडे लक्ष देऊ शकत नाही. तर ड्रॉईंग आणि पेंटिंगमध्ये (Drawing And Painting) क्रिएटिव्हिटी बाजू दाखवण्याची संधी मिळते, मन गुंतून राहते. यामुळे मन दीर्घकाळ योग्यरित्या काम करते.

4. गाणे ऐका, गुणगुणा (Listen Songs)
गाणे ऐकणे आणि गुणगुणणे चांगली सवय आहे. मेंदू या सर्व क्रियेत गुंतलेला असतो, जे निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असते.

 

5. प्रश्न विचारा (Ask Questions)
मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी प्रश्न विचारण्याची सवय खूप चांगली आहे. प्रश्न विचारण्यासाठी एखादा विषय काळजीपूर्वक ऐकणे आणि वाचणे आवश्यक आहे.
जी एक चांगली क्रिया आहे. यावेळी म्हणींचा वापर करा. हे मेंदूला सक्रिय ठेवण्यासोबतच ज्ञानही दर्शवते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

#Lifestyle #Health #Brain Health #Healthy Brain Tips #Activities Keeps Brain Healthy #Daily Activities Healthy Brain #Brain Activities #Creative Ideas Healthy Brain #Lifestyle And Relationship #Health And Medicine

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Brain Health | brain health you can keep your brain healthy and active with these daily activities

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Petrol-Diesel Price Today | पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत आजही पुन्हा वाढ ; जाणून घ्या आज काय आहे नवीन दर

 

Pune Crime | जमीन खरेदीचे पैसे देण्याच्या नावाने बोलावून केले अपहरण; उत्तर प्रदेशात नेऊन मागितली 10 लाखांची खंडणी

 

Pune Crime | भारती विद्यापीठ पोलिसांकडून सराईत चोरट्याला अटक, 9 गंभीर गुन्ह्याची उकल