विमानात ‘ब्रेस्टफिडींग’ करणार्‍या महिलेला तिनं टोकलं, ती म्हणाली ही घे ‘चादर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फ्लाइटमध्ये एका महिलेने ब्रेस्टफीडिंग केल्यामुळे डच एअरलाइन्सवर प्रवाशांनी राग व्यक्त केला आहे. KLM एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने फेसबुकवर एक पोस्ट लिहली. त्या पोस्टमध्ये लिहले की, फ्लाइटमध्ये बाळाला ब्रेस्टफीडिंग करण्याच्या दरम्यान महिलांना स्वतःचे अंग झाकण्याचा सल्ला दिला जातो.

प्लेन में ब्रेस्टफीडिंग करा रही महिला को कहा-ढको, थमा दिया कंबल

डच एअरलाइन्सने या निर्देशाच्या मागे तर्क लावून सांगितले की, यामुळे अन्य प्रवासांना ठिक वाटणार नाही. त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहली. त्यामध्ये असे होते की, महिलांना ब्रेस्टफीडिंग करण्याची परवानगी आहे पण आम्हाला हे नक्कीच वाटते की, फ्लाइटमध्ये प्रवासांना अन्य काही गोष्टींचा त्रास होऊ नये. त्यामुळे आम्ही महिलांना ब्रेस्टफीडिंग दरम्यान आपले अंग कव्हर करण्यास सांगतो कारण दुसऱ्या प्रवाशांना त्रास होऊ नये.

प्लेन में ब्रेस्टफीडिंग करा रही महिला को कहा-ढको, थमा दिया कंबल

शेल्बी एंजेल नावाची एक महिलाने यावर भावूक पोस्ट केली होती. यामध्ये तिने सॅन फ्रांसिस्को एम्सटरडॅमच्या फ्लाइटदरम्यान ब्रेस्ट फीडिंगचा अनुभव शेअर केला होता.

एंजेलने फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे की, मी माझ्या मुलीला ब्रेस्टफीड करते. यामुळे तिला झोपण्यास मदत होते. ती त्या मुलींमधील आहे जी कव्हर करुन ब्रेस्टफीड करण्यास पसंत करत नाही. मी तरी देखील पुर्ण प्रयत्न करीत असते पण अनेकवेळा माझी स्किन दिसते. फ्लाइट उड्डान घेण्याआधी एक फ्लाइट अटेंडेंट माझ्याजवळ आली.

प्लेन में ब्रेस्टफीडिंग करा रही महिला को कहा-ढको, थमा दिया कंबल

तिने मला सांगितले की, जर तुम्हाला ब्रेसफीडिंग करायचे असेल तर तुम्ही स्वतःला पहिले झाका. एंजेलने याला नकार दिला. तिने अटेंडेटला समजावले की, तिच्या मुलीला कव्हर केलेले आवडत नाही. ती लगेच रडायला लागते. फ्लाइट अटेंडेंटला एंजेलला चेतावनी दिली की, जर कोणी तक्रार केली तर यासाठी मी जबाबदार असेल. महिलाने लिहले की, पुर्ण फ्लाइट दरम्यान ती अटेंडेंट माझ्या नजरेपासून तिचा बचाव करत होती.

प्लेन में ब्रेस्टफीडिंग करा रही महिला को कहा-ढको, थमा दिया कंबल

एंजेलने सांगितले की, एयरफ्लाइटच्या विरोधात घरी पोहचात मी तक्रार केली होती. या फेसबुक पोस्टला अनेक लोकांच्या कमेंट आल्या आहेत आणि याला १००० वेळा लोकांनी शेअर केले आहे. अनेक युजर्सने यावर प्रतिक्रिया दिली की, ब्रेस्टफीड करणाऱ्या महिलांना जबरदस्तीने शरीराला झाकण्यासाठी मजबुर केले जाते. एका युजरने लिहले की, मला विश्वास बसत नाही की, तुमच्यासोबत असा प्रकार घडला असेल.

प्लेन में ब्रेस्टफीडिंग करा रही महिला को कहा-ढको, थमा दिया कंबल

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like