Bribery Case | 50 हजाराच्या लाच प्रकरणी मुख्य विधी सल्लागार मंजूषा इधाटे यांना जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  बांधकाम (Builder) व्यावसायिकाकडून 50 हजार रुपयांची लाच (Bribery Case) घेताना पडकलेल्या पुणे महानगरपालिका मुख्य विधी सल्लागार (Pune Municipal Corporation Chief Legal Adviser) मंजूषा इधाटे (Manjusha Idhate) यांना जामीन मंजूर (Bail Granted) झाला आहे. विशेष न्यायाधीश एस. बी. हेडाऊ (Special Judge S. B. Hedau) यांनी मंजूषा इधाटे यांचा जामीन मंजूर केला आहे. न्यायलयाने मंजूषा इधाटे यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचालक्यावर जामीन मंजूर केला आहे. Bribery Case | Manjusha Idhate granted bail in Rs 50,000 bribery case

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

आरोपींच्या वकीलांचा युक्तीवाद

आरोपी मंजूषा इधाटे (Manjusha Idhate) यांच्या वतीने अ‍ॅड. प्रताप परदेशी (Adv. Pratap Pardeshi) यांनी विशेष न्यायालयात (special court) जामीन अर्ज दाखल केला होता.
प्रत्यक्षरीत्या तपास पूर्ण झाला असून आरोपी या सरकारी अधिकारी असून त्यांनी तपासात आतापर्यंत सहकार्य केले आहे.
यापुढे देखील त्या तपासात (Investigation) सहकार्य (Cooperation) करतील, असा युक्तीवाद अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी न्यायालयात केला.
न्यायालयाने त्यांचा युक्तीवाद मान्य करुन आरोपी मंजूषा इधाटे यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचालक्यावर जामीन मंजूर केला.

काय आहे प्रकरण ?

टीडीआर प्रकरणाच्या फाईलवर (TDR File) अभिप्राय देण्यासाठी एका व्यावसायीकाकडून (Businessman) 50 हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना महापालिकच्या मुख्य विधी सल्लागार (Chief Legal Officer of Pune Municipal Corporation) अ‍ॅड. मंजुषा इधाटे (Adv.Manjusha Idhate) यांना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Pune Anti Corruption Bureau) यांनी रंगेहाथ पकडले होते.
पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Pune Anti Corruption Bureau) ही कारवाई महापालिका भवनामधील त्यांच्याच कार्यालयात केली.

Web Title : Bribery Case | Manjusha Idhate granted bail in Rs 50,000 bribery case

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Extortion Case | खंडणीसाठी मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण, 7 जणांची टोळी गजाआड

Pune Crime News | धक्कादायक ! 75 वर्षांच्या सासऱ्याने लोखंडी सुरीने सुनेवर केले सपासप वार; पुणे जिल्ह्यातील घटना