सुट्टयांसाठी 4-स्टार रिसॉर्टमध्ये थांबलेल्या ‘विदेशी’ युवतीची झाली युवकाशी ‘मैत्री’, ‘त्यानं’ तिला ‘बीच’वर नेलं अन् केला ‘बलात्कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका रिसॉर्टमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी एक युवती थांबली होती, त्या दरम्यान तेथील एका बीच वर तीचा बलात्कार झाला असल्याची तक्रार त्या युवतीने केली आहे. ८ ऑगस्ट रोजी स्पेनमध्ये घडलेली ही घटना आहे. यामध्ये एका ब्रिटिश युवतीने फ्रांसच्या तरुणाने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

त्या युवतीने आरोप केला आहे कि मला त्या तरुणाने धमकी दिली की, या घटनेबद्दल कोणाला सांगितले तर त्याच पाण्यात तुला बुडवेल. पोलिसांनी बलात्काराच्या गुन्हया अंतर्गत एका फ्रांसिस नागरिकाला अटक केली आहे.

सिव्हिल गाईडच्या एका प्रवक्त्यांनी या गोष्टीची खात्री केली आहे कि पोलिसांनी एका २२ वर्षीय फ्रांसिस तरुणाला त्या ठिकाणाहून अटक केली आहे.

स्थानिक वृत्तपत्रानी दिलेल्या माहितीनुसार त्या तरुणाला न्यायालयात हजार करण्यात आलं होत मात्र त्याला जमीन मंजूर झाला कि नाही हे अजून स्पस्ट झालेले नाही.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like