पुणे जिल्हयातील घटना, कपडे धुण्यासाठी गेलेले बहिण भाऊ नदीत बुडाले

आंबेगाव : पोलीसनामा ऑनलाईन – आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील घोडनदीवर कपडे धूत असताना बहीण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

प्रेम विजय पवार ( वय १०), काजल विजय पवार (वय १५, दोन्ही) अशी दोघांची नावे आहेत.

प्रेम विजय पवार आणि कालज पवार हे दोघे त्यांच्या चुलत्यासोबत सकाळी साडेअकराच्या सुमारास नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोघे पाण्यात बुडाले. त्यांच्यासोबत त्यांची एक मोठी बहिण आणि छोटा भाऊ हे दोघे घाबरून पाण्यात उतरले नाहीत. तर ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही बाहेर काढण्यात आले. दरम्यान दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापुर्वी दोघांचा मृत्यू झाला.

सिनेजगत

Video : ‘तशा’ अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने ‘हॉटनेस’च ‘दर्शन’ दिल्याने वातावरण ‘टाईट’

‘या’ टॉप ५ अभिनेत्री अति ‘गर्विष्ट’पणा, ‘वाईट’ वागणुकीसाठी ओळखल्या जातात, घ्या जाणून

बांगलादेशाची ‘सनी लिओनी’ देत आहे बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ‘टक्‍कर’, पहा फोटोज्

‘या’ खास कारणामुळे ‘छपाक’मधील लक्ष्मीच्या रोलसाठी दीपिकाचीच निवड !

 

 

Loading...
You might also like