लग्नाआधीच प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले बेबी बंपचे फोटो

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल ब्रूना अब्दुला लवकरच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. नुकतेच ब्रूनाने बेबी बंपसोबत फोटोशूट केले आहे. ती लग्नाच्या आधीच आई होणार आहे.

ब्रूना अब्दुल्ला ने बेबी बंप के साथ करवाया खास फोटोशूट, शादी से पहले बनने जा रही हैं मां

आपल्या प्रेग्नेंसीला एज्नॉय करणाऱ्या ब्रूनाने नुकतेच सुंदर बेबी बंपसोबत फोटोशूट केले आहे. याचे फोटो तिने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये तिने अनेक वेगवेगळे पोज दिले आहे. फोटोमध्ये ब्रूना खूपच आकर्षित आणि सुंदर दिसत आहे.

ब्रूना अब्दुल्ला ने बेबी बंप के साथ करवाया खास फोटोशूट, शादी से पहले बनने जा रही हैं मां

ब्रूना अब्दुलाने फोटो शेअर करुन लिहले की,  ‘आज मला मनापासून एक गोष्टी न्याहाळायचे आहे ते म्हणजे माझे बेबी बंप. हे किती सुंदर दिसत आहे.’ फोटो शेअर करून ब्रूनाने सांगितले की, तिच्या प्रेंग्नेंसीचा ३८ वा आठवडा चालू आहे. म्हणजेच तिला नववा महिना चालू आहे.

ब्रूना अब्दुल्ला ने बेबी बंप के साथ करवाया खास फोटोशूट, शादी से पहले बनने जा रही हैं मां

ब्रूना अब्दुला नेहमीच सोशल मीडियावर आपल्या प्रेग्नेंसीचे अपडेट्स शेअर करत असते. ब्रूना लग्नाच्या आधीच आपल्या बाळाला जन्म देणार आहे. ब्रूनाने जुलै २०१८ मध्ये बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केला होता. लग्नाच्या आधी बाळाला जन्म देण्याचे कारणामुळे ब्रूना चर्चेमध्ये आली आहे. ब्रूना स्टंट रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ ची स्पर्धक राहिली आहे. यासोबतच ती सुपरमॉडेल ही आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे.
ब्रूना अब्दुल्ला ने बेबी बंप के साथ करवाया खास फोटोशूट, शादी से पहले बनने जा रही हैं मां

ब्रूना अब्दुल्ला ने बेबी बंप के साथ करवाया खास फोटोशूट, शादी से पहले बनने जा रही हैं मां

ब्रूना अब्दुल्ला ने बेबी बंप के साथ करवाया खास फोटोशूट, शादी से पहले बनने जा रही हैं मां

You might also like